शेती (ॲग्री) पदवीधारकास शेती क्लिनिक व कृषी-व्यवसाय करण्यासाठी आर्थिक मदत !
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : कृषी पदवीधारकांना शेती – क्लिनिक व कृषी व्यवसाय केंद्राची स्थापना करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र मार्फत कमी व्याजदरांमध्ये मुदत कर्जाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येते , या योजना मधुन लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता , तसेच अर्ज प्रक्रिया या संदर्भात सविस्तर योजनाची माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात .. आवश्यक पात्रता : या योजनांच्या माध्यमातुन … Read more