राज्यातील या जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद , राज्याचा तापमानाचा पारा चढला !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : राज्यात सध्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे . यामुळे काही भागांमध्ये अवकाळी पाऊस पडत आहेत . राज्यात यंदाच्या वर्षी सर्वाधिक तापमानाची नोंद मराठवाड्यात झाली आहे . सध्या राज्याचा तापमानाचा पारा हा 40 अंश सेल्सिअस पेक्षा अधिक आहे . मागील दोन दिवसाचे तापमानाचा विचार केला असता , मोलगाव मध्ये तापमान नोंद … Read more

सन 2024-25 या शैक्षणिक वर्षांमध्ये इ.पहिली तसेच नर्सरी , ज्युनिअर / सिनिअर केजी करता मुलांचे किमान / कमाल वयोमर्यादा बाबत सविस्तर माहिती ..

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : आपल्या पाल्यांस जर आगामी शैक्षणिक वर्ष सन 2024-25 मध्ये नर्सरी / प्ले ग्रुप , ज्युनिअर केजी , सिनीयर केजी साठी प्रवेश घ्यायचे असल्यास , राज्य शासनांकडून वयोमर्यादा बाबत नमुद करण्यात आलेले चार्ट पुढीलप्रमाणे पाहु शकता . दर वर्षी राज्य शासनांकडून विद्यार्थ्यांचे इयत्ता 1 ली , ज्युनिअर केजी / सिनिअर केजी … Read more

सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर गोळीबार , हा तर फक्त ट्रेलर म्हणत – बिश्नोई गँगने गोळीबाराची जबाबदारी स्विकारल्याची फेसबुक पोस्ट !

@marathiprasa खुशी पवार प्रतिनिधी [ Firing Outside House of Salman Khan News ] : सलमान खानच्या घराबाहेर काल दिनांक 14 एप्रिल 2024 रोजी पहाटे 4.51 मिनिटांनी गोळीबार झाल्याची घटना समोर येत आहे . या घटनेची जबाबदारी बिश्नोई गँगने घेतली असल्याची फेसबुक पोस्ट व्हायरल होत आहे . सलमान खान यांच्या वांद्रे येथील निवास स्थानाबाहेर काल रविवारी … Read more

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शैक्षणिक कार्यकिर्दीत 32 पदव्या मिळविल्या व 11 भाषा अवगत केल्या , त्यांच्याबद्दल जाणून घ्या थोडक्यात ..

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या शैक्षणिक कार्यकिर्दीत एकुण 32 पदव्या प्राप्त केले होते . त्या कोणत्या पदव्या होत्या याबाबत आपणांस माहिती असणे आवश्यक आहे , कारण आजच्या काळांमध्ये ऐवढ्या पदव्या मिळविणे कोणालाही सहज शक्य होत नाही . डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा शैक्षणिक प्रवास 27 वर्षांचा होता , यांमध्ये त्यांनी तब्बल 32 पदव्या … Read more

सोन्याच्या किंमतीमध्ये होणार आणखीण विक्रमी वाढ , पाहा सविस्तर वृत्त !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : सोन्याच्या किंमतीमध्ये आणखीण विक्रमी वाढ होणार असल्याचे संकेत येत आहेत .सध्या सोन्याच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणात तेजी दिसून येत आहे , ही तेजी आंतरराष्ट्रीय बाजारभावामुळे वाढत आहे . सध्या भारतांमध्ये लग्नसराई सुरु झाल्याने , सोन्याची वाढती मागणी व वाढती किंमत समीकरणांमुळे ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत . काल दिनांक 12 … Read more

पुरषांमध्ये ऱ्हदय विकाराचे प्रमाण स्त्रीयांपेक्षा अधिक ; कारणे व उपाय जाणून घ्या सविस्तर !

@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी : आजकाल आपण पाहतो कि , स्त्रीयांपेक्षा पुरुषांमध्ये ऱ्हदय विकाराचे प्रमाणे अधिक वाढले आहेत . याचे पुरुषांमधील वाढते प्रमाण , तसेच कारणे व उपाय या बाबत सविस्तर माहिती या लेखांमध्ये जाणून घेवूयात .. भारतीय  पुरुष मंडळी घर सांभाळण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतो , त्यामुळे नेहमीच पुरषांची मानसिकता अधिकच कंटाळून गेलेली असते … Read more

Result : “या” दिवशी लागणार दहावी व बारावीचा निकाल ;

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : देशामध्ये सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे सुरू असून , सर्वांचे लक्ष निवडणुकीकडे वेधली आहे . यातच महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी (SSC ) व बारावीचा ( HSC) निकाल जाहीर होण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे . माहे फेब्रुवारी व मार्च 2024 या महिन्यात दहावी व बारावीच्या परीक्षा झाल्या असून , सदर परीक्षेचे पेपर … Read more

मराठा आरक्षणाच्या विरुद्ध दाखल याचिका बाबत , गुणरत्न सदावर्ते यांनी दिली आताची मोठी अपडेट !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले असून , सदर आरक्षणास आव्हान देण्याकरिता वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती , सदर याचिकेवर आज दिनांक 10 एप्रिल 2024 रोजी सुनावणी झाली . सदर सुनावणीची माहिती देताना गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले की , प्रत्येक वेळी सुनावणी दरम्यान दोन न्यायमूर्ती … Read more

दिनांक 08 एप्रिल ते 13 एप्रिल पर्यंत आपले राशीभविष्य कसे असणार ; जाणून घ्या सविस्तर !

@marathiprasar : अनेक जन विज्ञानाच्या युगांमध्ये देखिल राशीभविष्य , शनी दोष , सुर्यग्रहणासारख्या श्रद्धावर विश्वास ठेवतात , कारण आजच्या आधुनिक युगांमध्ये देखिल विज्ञानांला काही गोष्टींचे रहस्य उगडले नाहीत . यामुळे भारतांमध्येच नव्हे तर जगांमध्ये राशीभविष्यावर विश्वास ठेवतात . आगामी आठवड्यात कोणत्या राशीतील व्यक्तींचे भाग्य उजडेल , तर कोणत्या राशीतील व्यक्तींचे भविष्य खराब असणार आहेत , … Read more

उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये फिरण्यासाठी आहेत , हे सर्वात मनोरंजक व कमी खर्चिक पर्यटन ठिकाणं !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी  : उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये आपण जर फिरण्याचा विचार करत असाल तर , कमी खर्चांमध्ये मनोजरंक ठिकाणे नेमकी कोणकोणती आहेत ? याबाबत या लेखांमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत . 01.गोवा : गोवा हे पर्यटनाचे सर्वात मोठे प्रसिद्ध ठिकाण असून , या ठिकाणी देशातील इतर पर्यटनांपैकी 45 टक्के विदेशी पर्यटक येतात . ह्याचे मुख्य … Read more