@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Bajaj Finance Personal Loan Upto 40 lakh ] : बजाज फायनान्स कंपनी देशातील सर्वात जास्त लोकप्रिय फायनान्स कंपनी आहे , आपल्याला वाहनांच्या , इलेक्ट्रॉनिक्स वस्तु खरेदी करण्यासाठी फायनान्स सहजरित्या उपलब्ध करुन दिले जाते . या कंपनी मार्फत फ्लेक्सी मुदत पद्धतीने कर्ज सुविधा उपलब्ध करुन दिले जाते .
ही कर्ज सुविधा पगारदारांसाठी खास करुन बनविण्यात आलेली आहे . या वैयक्तिक कर्ज सुविधा अंतर्गत फ्लेक्सी पद्धतीने कर्ज उपल्बध करुन दिले जाते . या कर्ज सुविधा मध्ये 40 लाख रुपये पर्यंत कर्ज 96 महिन्यांपर्यंतच्या कालावधी करीता उपलब्ध करुन दिले जाते .
या कर्ज सुविधाचा लाभ घेण्यासाठी पात्रता : कर्ज घेणारा हा भरतीय नागरिक तसेच त्याचे वय हे 21 वर्षे ते 80 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .तसेच त्याचे सीबील स्कोल हे 685 व त्यापेक्षा अधिक असणे आवश्यक असेल , तसेच त्याचे मासिक पगार हे 25,001/- रुपये इतके असणे आवश्यक असेल .
कर्जाचे व्याजदर / प्रक्रिया शुल्क : या फायनान्स कंपनी मार्फत कर्ज घेतल्यास , 11 टक्के ते 38 टक्के पर्यंत व्याजदर आकारले जाते , तर प्रक्रिया शुल्क ही कर्ज रक्कमेच्या 3.93 टक्के पर्यंत असू शकते ..
हप्ता बाउन्स झाल्यास शुल्क : हप्ता बाउन्स झाल्यास आपणांस 700-1200/- रुपये प्रति बाउन्स झालेल्या हप्ता करीता आकारले जावू शकते .
कर्ज कसा घेता येईल : पगारदार नोकरांसाठी बजाज फायनान्स मार्फत पुर्णपणे ऑनलाईन प्रक्रियेतुन कमी वेळेत कर्ज सुविधा उपलब्ध करुन दिले जाते . ही संपुर्ण प्रक्रिया माबाईलच्या माध्यमातुन पुर्ण करता येवू शकते .. याकरीता बजाज फायनान्सचे अधिकृत्त ॲप्स डाऊनलोड करुन कर्ज घेवू शकता …
-
सरकारी कर्मचाऱ्यांना 40 दिवसांच्या अतिरिक्त वेतन बोनससह , वाढीव भत्ताचा लाभ !
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ government employee extra pay bonus and mahagai Bhatta ] : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना 40 दिवसांचे अतिरिक्त वेतन बोनससह , वाढीव महागाई भत्ताचा लाभ अनुज्ञेय करण्यात आलेला आहे . यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या एकुण सॅलरीमध्ये मोठी वाढ झालेली आहे . सदरचा 40 दिवस बोनस चा लाभ सैन्य दलातील अधिकारी /…