@marathiprasar संगिता पवार प्रतिनिधी [ Indian Post Office insurance plan ] : भारतीय डाक विभाग अंतर्गत फक्त 520/- रुपयांच्या प्रिमियम वर डाक विभागांकडून तब्बल 10 लाख रुपयांचा विमा मिळणार आहे . सदर विमा योजना बाबत सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये पुढीलप्रमाणे घेवूयात ..
भारतीय डाक विभागासोबत टाटा एआयजी कंपनीने एकत्र येवून नविन क्रांतिकारी विमा योजना तयार करण्यात आली आहे . यांमध्ये सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करुन अत्यल्प दरांमध्ये विमा धारकांस तब्बल 10 लाख रुपये पर्यंतचा विमा संरक्षण दिले जाते . आजच्या काळांमध्ये खाजगी विमा संरक्षण कंपनीचे प्रिमियम सर्वाधिक असल्याने सामान्य / मध्यम नागरिक विमा पॉलिसी अंतर्गत लाभ घेवू शकत नाही .
या विमा पॉलिसी अंतर्गत लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता : या विमा पॉलिसी अंतर्गत लाभ घेण्यासाठी विमा धारकाचे किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 65 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . देशातील कोणताही नागरिक या पॉलिसी अंतर्गत लाभ घेवू शकतो ..
विमा संरक्षण / विमा प्रिमियम : या पॉलिसीचे वार्षिक प्रिमियम रक्कम ही 520/- रुपये एवढी आहे , तर दरवर्षी Renew करावी लागते , या विमा पॉलिसी अंतर्गत विमा धारकाचा अपघाती मृत्यु झाल्यास वारसास 10 लाख रुपयांचा विमा संरक्षण प्राप्त होईल त्याचबरोबर अपघातामध्ये गंभीर स्वरुपाचे अपंगत्व करीता देखिल संरक्षण अदा केले जाते .
या पॉलिसी अंतर्गत मिळणारे इतर लाभ : या विमा पॉलिस अंतर्गत विमा धारकास अपघातानंतर वैद्यकीय खर्च करीता तब्बल 100000/- ( एक लाख रुपये ) तर शैक्षणिक लाभ ( पाल्यांस ) 5000/- रुपयांचा आर्थिक लाभ , तर दवाखाना करीता अपघातानंतर प्रतिदिन 10 दिवसांकरीता 1000/- प्रमाणे आर्थिक लाभ दिले जाते ..
या पॉलिसी योजना अंतर्गत कमी प्रिमियम व सर्वाधिक लाभ या वैशिष्ट्यामुळे ही विमा पॉलिसी अधिक लोकप्रिय होत चालली आहे .
-
नविन वेतन आयोगाचे पे – मॅट्रिक्स झाले निश्चित ; जाणून घ्या पगारातील वाढ !

Spread the love@marathiprasar संगिता पवार प्रतिनिधी [ Pay matrix of the new Pay Commission has been finalized. ] : आठवा वेतन आयोगांमध्ये कर्मचारी तसेच पेन्शन धारकांच्या वेतन / पेन्शनमध्ये 20 ते 35 टक्के पर्यंत वाढ होवू शकते . सदर पगार वाढ ही दि.01.01.2026 पासुन सुधारित वेतनसंरचना नुसार लागु करण्यात येणार आहेत . ज्यामध्ये वेतन फरक…
-
राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.19.01.2026 रोजी 05 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित .

Spread the love@marathiprasar संगिता पवार प्रतिनिधी [ 05 major important Government Decisions (GR) issued on 19.01.2026 regarding state employees. ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.19.01.2026 रोजी 05 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत . 01.तात्पुरती पदोन्नती व पदस्थापना : महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील मुख्याधिकारी गट ब / सहायक आयुक्त , गट ब संवर्गातुन…
-
राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीच्या वयात वाढ नाहीतर , 02 वर्षांनी कमी करणेबाबत GR निर्गमित दि.17.01.2026

Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ GR issued on 17.01.2026 regarding increase or reduction of retirement age of state employees by 02 years ] : सेवानिवृत्तीचे वय 02 वर्षांनी कमी करणेबाबत राज्य शासनाच्या कृषी व पदुम विभागाकडून दि.17.01.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आले आहे…