चाणक्य निती : पत्नीस नेहमी आनंदी ठेवण्यासाठी करा फक्त गोष्टींचा अवलंब ..
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : पत्नीस नेहमी आनंदी ठेवण्यासाठी आपण काही गोंष्टींचा अवलंब केला पाहिजे असे चाणक्य नितीमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत . आजकाल कौटुंबिक संसारांमध्ये काही छोट्या – छोट्या गोष्टींमुळे तलाक होण्याचे प्रमाणे अधिकच वाढले आहेत . यामुळे कौटंबिक संसार करत असताना , काही गोष्टींचा विचार केला पाहिजे . याबाबत चाणक्य निती मध्ये नेमके … Read more