@Marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [Bus fares have increased by this much ] : काल दिनांक 25 जानेवारी पासुन बस महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या भाडे दरांमध्ये वाढ करण्यात आले आहेत , ज्यामुळे आता प्रवाशांना अधिक पैसे द्यावे लागणार आहेत .
यांमध्ये साधाी / जलद / रातराणी परिवर्तन बसेचे प्रतिटप्पा ( 6 कि.मी ) करीता 10.05/- रुपये , यांमध्ये प्रथम टप्यात ( 6. कि.मी ) प्रवास भाडे ( यांमध्ये अपघात सहाय्यता निधीसह 11.00/- रुपये दरभाडे वाढविण्यात आलेले आहेत .
तर निमआराम बसेसचे दर हे 13.65/- रुपये प्रतिटप्पा करीता वाढविण्यात आले आहेत . तर शयन आसनी बसचे दर हे 13.65/- रुपये ( प्रति टप्पा ) भाडेदर वाढविण्यात आले आहेत . तर विना वातानुकुलित शयनयान बसेसचे दर हे 14.75/- रुपये प्रति टप्पा भाडेवाढ करण्यात आलेली आहे .
बसेस / सेवेच्या प्रकारानुसार प्रतिटप्पा वाढविण्यात आलेले प्रवासभाडे दर बाबतचे सविस्तर तक्ता पुढीलप्रमाणे पाहु शकता .
बसेस / सेवेचा प्रकार | प्रतिटप्पा ( 6 कि.मी ) प्रवासभाडे रुपये | प्रथम टप्यात ( 6 कि.मी ) प्रवासभाडे ( अपघात सहायता निधीसह ) |
साधी / जलद / रातराणी परिवर्तन बस | 10.05/- | 11.00/- |
निमआराम बस | 13.65/- | 15.00/- |
शयन आसानी बस | 13.65/- | 15.00/- |
विना-वातानुकुलित शयनयान बस | 14.75/- | 16.00/- |
शिवशाही ( आसनी ) वातानुकुलित बस | 14.20/- | 16.00/- |
जनशिवनेरी वातानुकुलित बस | 14.90/- | 17.00/- |
शिवनेरी / ई-शिवनेरी वातानुकुलित बस | 21.25/- | 23.00/- |
09 मिटर ई बस वातानुकुलित बस | 13.80/- | 15.00/- |
ई शिवाई / 12 मीटर ई बस वातानुकुलित बस | 15.15/- | 17.00/- |

- राज्य कर्मचाऱ्यांना 3 वर्षातुन 10 दिवस मिळते या कामासाठी पगारी रजा ; जाणून घ्या वित्त विभागाचा शासन निर्णय !
- जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकरीता महत्वपुर्ण राजपत्र निर्गमित दि.18.07.2025
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा रजेबाबत खास महत्वपुर्ण निर्णय ; संसदेत दिली माहिती !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !