सरकारी कर्मचाऱ्यांना पोस्टल बॅलेट वोटिंग बाबत, जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने जाहीर आव्हान !
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ employee postal ballet voting update ] : सरकारी कर्मचाऱ्यांच्या पोस्टल बॅलेट वोटिंग बाबत , महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने जाहीर आव्हान करण्यात आलेली आहे . विधानसभा निवडणुका कामकाज करिता नियुक्त असणाऱ्या अधिकारी / कर्मचारी बांधवांनी पोस्टल बॅलेट करिता अर्ज सादर केलेले आहेत, अशा सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना लवकरच पोस्टल बॅलेट … Read more