@marathiprsar खुशी पवार प्रतिनिधी [ Regarding exemption from passing Marathi and Hindi language examination, GR issued on 19.06.2025 ] : मराठी व हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होण्यांपासुन सुट देणेबाबत , मराठी भाषा विभाग मार्फत दिनांक 19.06.2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
राज्यातील अधिकारी / कर्मचारी यांच्या करीता विहीत करण्यात आलेल्या परीक्षांसाठी नियुक्त केलेल्या सर्व एतदर्थ मंडळे दिनांक 21 जुलै 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार बरखास्त करण्यात आलेले आहेत .
सदर निर्णयानुसार मराठी भाषा , हिंदी भाषा परीक्षा , मराठी टंकलेखन परीक्षा व मराठी लघुलेखन या सर्व परीक्षा भाषा संचालनालया मार्फत घेण्यात येत आहेत . त्याचबरोबर सर्व परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करणे , अभ्यासक्रम निश्चित करणे , उमेदवारांकडून अर्ज मागविणे..
अर्जाची छाननी करणे , प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका यांची छपाई करणे , गुण देण्याची कार्यपद्धती , निकाल जाहीर करुन परीक्षार्थी उमेदवारांच्या कार्यालयांना कळविणे इ. परीक्षांच्या नियोजन संदर्भातील सर्व बाबींची जबाबदारी भाषा संचालक , महाराष्ट्र राज्य यांची आहे .
हे पण वाचा : पिंपरी चिंचवड पालिका प्रशासन अंतर्गत आत्ताची नविन पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
त्यामुळे यापुर्वीच्या दिनांक 30.12.1987 व दि.10.06.1976 व या व्यतिरिक्त ज्या निर्णय व परिपत्रकांमध्ये एतदर्थ मंडळाच्या परीक्षा असे लिहिलेले आहेत , या ऐवजी भाषा संचालनालयाच्या परीक्षा असे वाचावे , अशी तरतुद नमुद करण्यात आलेली आहे .

- 01 जुलै पासुन 04 जुलै पर्यंत राज्यात पावसाची दमदार सुरुवात ; IMD कडून या जिल्ह्यांना तुफान पावसाची शक्यता !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !
- नविन वेतन आयोग किमान फिटमेंट फॅक्टर राज्य कर्मचाऱ्यांचे किमान वेतन Pay Scale नुसार जाणून घ्या , संभाव्य वेतनश्रेणी !
- राज्यातील पेन्शनधारकांसाठी सा. प्र. विभागाचा अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय ( GR) ; जाणून घ्या सविस्तर !