भारतीय हवाई दल मध्ये लिपिक, टायपिस्ट ,वाहन चालक पदांच्या एकूण 182 जागेसाठी नोकरीची सुवर्णसंधी !
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ indian air force recruitment] : भारतीय हवाई दल मध्ये लिपिक, टायपिस्ट ,चालक पदांच्या एकूण 182 जागेसाठी नोकरीची संधी उपलब्ध झालेली असून, सदर पदाकरिता पात्र असणाऱ्या उमेदवारांनी पोस्टाद्वारे दिनांक 1 सप्टेंबर 2024 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत. रिक्त पदांचे नावे व पदसंख्या : यामध्ये निम्न श्रेणी लिपिक पदांच्या एकूण 157 जागा … Read more