@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ indian air force recruitment] : भारतीय हवाई दल मध्ये लिपिक, टायपिस्ट ,चालक पदांच्या एकूण 182 जागेसाठी नोकरीची संधी उपलब्ध झालेली असून, सदर पदाकरिता पात्र असणाऱ्या उमेदवारांनी पोस्टाद्वारे दिनांक 1 सप्टेंबर 2024 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत.
रिक्त पदांचे नावे व पदसंख्या : यामध्ये निम्न श्रेणी लिपिक पदांच्या एकूण 157 जागा , हिंदी टाइपिस्ट पदांच्या 18 जागा ,वाहन चालक पदांच्या 07 जागा अशा एकूण 182 जागेसाठी पदभरती राबवली जात आहे .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | कनिष्ठ लिपिक | 157 |
| 02. | हिंदी टायपिस्ट | 18 |
| 03. | वाहनचालक | 07 |
| एकुण रिक्त पदसंख्या | 182 |
पात्रता :
कनिष्ठ लिपिक : 12 वी उत्तीर्ण , इंग्रजी 35 श.प्र.मि टायपिंग अथवा हिंदी 30 श.प्र.मि
हिंदी टायपिस्ट : 12 वी उत्तीर्ण , इंग्रजी 35 श.प्र.मि टायपिंग अथवा हिंदी 30 श.प्र.मि
वाहनचालक : 10 वी , वाहन चालविण्याचा परवाना .
Age Limit : दिनांक 01 सप्टेंबर 2024 रोजी वय 18-25 वर्षे दरम्यान ..
अर्ज कसा कराल ? : जाहिरातीत नमुद असणारी अर्हता धारण असणाऱ्यांनी खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये नमूद पत्त्यावर दिनांक 1 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज सादर करावेत .
अधिक माहिती करिता जाहिरात पाहा
-
नविन वेतन आयोगाचे पे – मॅट्रिक्स झाले निश्चित ; जाणून घ्या पगारातील वाढ !

Spread the love@marathiprasar संगिता पवार प्रतिनिधी [ Pay matrix of the new Pay Commission has been finalized. ] : आठवा वेतन आयोगांमध्ये कर्मचारी तसेच पेन्शन धारकांच्या वेतन / पेन्शनमध्ये 20 ते 35 टक्के पर्यंत वाढ होवू शकते . सदर पगार वाढ ही दि.01.01.2026 पासुन सुधारित वेतनसंरचना नुसार लागु करण्यात येणार आहेत . ज्यामध्ये वेतन फरक…
-
राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.19.01.2026 रोजी 05 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित .

Spread the love@marathiprasar संगिता पवार प्रतिनिधी [ 05 major important Government Decisions (GR) issued on 19.01.2026 regarding state employees. ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.19.01.2026 रोजी 05 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत . 01.तात्पुरती पदोन्नती व पदस्थापना : महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील मुख्याधिकारी गट ब / सहायक आयुक्त , गट ब संवर्गातुन…
-
राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीच्या वयात वाढ नाहीतर , 02 वर्षांनी कमी करणेबाबत GR निर्गमित दि.17.01.2026

Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ GR issued on 17.01.2026 regarding increase or reduction of retirement age of state employees by 02 years ] : सेवानिवृत्तीचे वय 02 वर्षांनी कमी करणेबाबत राज्य शासनाच्या कृषी व पदुम विभागाकडून दि.17.01.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आले आहे…