केंद्रीय कर्मचाऱ्यांना 56% DA वाढ निश्चित ; पुढील महिन्यापासून मिळणार लाभ !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ central employee mahagai bhatta vadh update ] : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण आनंदाची बातमी समोर येत आहे , ती म्हणजे दिनांक 01 जानेवारी 2025 पासून वाढीव महागाई भत्ता (mahagai bhatta ) लागू करण्यात येणार आहे . माहे जानेवारी मधील महागाई भत्ता (DA ) वाढ ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या (AICPI ) आधारे … Read more