@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ central employee mahagai bhatta vadh update ] : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण आनंदाची बातमी समोर येत आहे , ती म्हणजे दिनांक 01 जानेवारी 2025 पासून वाढीव महागाई भत्ता (mahagai bhatta ) लागू करण्यात येणार आहे .
माहे जानेवारी मधील महागाई भत्ता (DA ) वाढ ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या (AICPI ) आधारे दिला जात असतो . सदर निर्देशांक माहे जुलै ते डिसेंबर महिन्याच्या आकडेवारीनुसार , निश्चित करण्यात येत असते . नोव्हेंबर महिन्यापर्यंतची ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक जाहीर करण्यात आलेली आहेत , तर डिसेंबर महिन्याच्या आकडेवारीनंतर , फायनल महागाई भत्ता (DA) निश्चित करण्यात येईल .
परंतु माहे नोव्हेंबर 2024 पर्यंत जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार , सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता (mahagai bhatta) मध्ये तीन टक्क्यांची वाढ निश्चित झाली आहे . तर डिसेंबर महिन्याच्या आकडेवारीनंतर सदर आकडा फायनल केला जाईल . माहे नोव्हेंबर 2024 पर्यंतच्या आकडेवारीनुसार सदर महागाई भत्ता (DA ) 56.20% इतका निश्चित होतो असे तज्ञांची मत आहे .
माहे नोव्हेंबर 2024 ग्राहक निर्देशांक 144.50 इतका आहे . सदर निर्देशांकाच्या आधारेच सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (mahagai bhatta) व इतर देय भत्ते ठरवण्यात येत असतात .
पुढील महिन्यात मिळेल लाभ : केंद्र सरकारी कर्मचारी त्याचबरोबर पेन्शनधारकांना पुढील महिन्याच्या वेतन तसेच पेन्शन देयकासोबत सदर वाढीव 3% महागाई भत्त्याचा लाभ मिळू शकेल , याबाबत केंद्र सरकारकडून पुढील महिन्यात अर्थसंकल्पात अधिकृत घोषणा केली जाईल .
- शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षणासाठी नोंदणी करण्याकरीता माहिती उपलब्ध करुन देण्याचा परिपत्रक व नमुना !
- भाजपाच्या प्रचंड विरोधानंतरही मुस्लिमांना अखेर 4% आरक्षण ; विधानसभेत मंजुरी – जाणुन घ्या सविस्तर माहिती !
- दिनांक 25 मार्च पर्यंतचा हवामान अंदाज : राज्यात या भागात पडणार अवकाळी पाऊस !
- राज्यातील अनुदानित शाळांना अनुदान वितरीत करण्यास प्रशासकीय मान्यता GR निर्गमित दि.21.03.2025
- अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या गट विमा योजनाच्या वर्गणीबाबत , वित्त विभागांकडून महत्वपुर्ण GR निर्गमित दि.21.03.2025