Good News : आठवा वेतन आयोग बाबत राज्यसभेतुन मोठी अपडेट ; वित्त मंत्रालयाने दिली महत्वपुर्ण माहिती !
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Big update from Rajya Sabha regarding the Eighth Pay Commission ] : आठवा वेतन आयोग बाबत राज्यसभेतुन मोठी महत्वपुर्ण अपडेट समोर येत आहे , राज्यसभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून दिलासादायक माहिती देण्यात आलेली आहे . राज्यसभेच्या अतारांकित प्रश्न क्र.237 च्या अनुषंगाने सदस्य जावेद अली खान व श्री रामजी … Read more