शहरी भागातील व्यावसायिकांना खेळते भांडवल करीता कर्ज अनुदान करीता प्रधानमंत्री स्वनिधी योजना !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : प्रधानमंत्री स्वनिधी योजना अंतर्गत शहरी भागांतील विकेते , विक्रेते , फेरीवाले त्याचबरोबर ठेलेवाले व्यावसायिकांना कर्जाच्या व्याजांमध्ये अनुदान दिले जाते  , ज्यामुळे सदर व्यावसायिकांना खेळते भांडवलीसाठी आर्थिक सहाय्य होते . ही योजना महानगरपालिका , नगरपालिका तसेच नगरपरिषद हद्दीतील रत्यावरील विक्रेते , फेरीवाले , ठेलेवाले व्यावसायिकांना खेळते भांडवल करिता कर्जांमध्ये व्याज अनुदान … Read more

आपला स्वत : चा व्यवसाय / उद्योग उभारणीसाठी सरकारकडून या विविध प्रकारच्या योजनांच्या माध्यमातुन मिळवा कर्जे / अनुदान !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी :  ग्रामीण भागातील लोकांना व्यवसाय / उद्योग करण्याची मोठी इच्छा असते , परंतु पैश्यांच्या अभावी व्यवसाय / उद्योग करु शकत नाहीत . परंतु सरकार मार्फत उद्योग / व्यवसायाला चालना देण्यासाठी कर्जे / अनुदान उपलब्ध करुन दिले जाते . असे कोणत्या योजना आहेत , ज्यांच्या माध्यमातुन एखादे नविन उद्योग / व्यवसाय करण्यासाठी … Read more

PM मातृत्व वंदना योजना अंतर्गत महिलांना मिळते , 5000/- रुपयांची आर्थिक सहाय्य ; जाणून घ्या पात्रता , अर्ज प्रक्रिया सविस्तर माहीती !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ pm matrutva Vandana Scheme ] : प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना अंतर्गत महिलांना 5000/- रुपये इतके आर्थिक सहाय्य देण्यात येते , सदर योजना ही केंद्र सरकार मार्फत राबविण्यात येते . चला तर मग सदर योजना अंतर्गत आवश्यक असणारी पात्रता , अर्ज प्रक्रिया , व इतर सविस्तर माहिती ! आवश्यक असणारी पात्रता … Read more

प्रधानमंत्री सुर्यघर योजनेचा लाभ मिळवून , कायमस्वरुपी विजबिलापासून मिळवा सुटका !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : प्रधानमंत्री सुर्यघर योजनेचा लाभ मिळवून कायमस्वरुपी विजबिलाची चिंतेमधून सुटका मिळविण्यासाठी , पीएम सुर्योदय योजनासाठी कशा पद्धतीने आवेदन करावे , पात्रता कोणती आहे . या बाबत सविस्तर माहिती या लेखांमध्ये घेवूयात .. देशाचे पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी राममंदीराचे उद्घाटन झाल्यानंतर तब्बल 1 करोड लोकांना सुर्योदय योजना अंतर्गत मोफत सौर पॅनल देण्याची … Read more

PM कामगार मानधन योजना ; 55/- रुपयाच्या गुंतवणुकीवर मासिक 3,000/- रुपये मिळणार , जाणून घ्या सविस्तर !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : प्रधानमंत्री कामगार मानधन योजनांच्या माध्यमातुन देशातील कामगार , बांधकाम कामगार , उसतोड कामगार , घरकाम करणाऱ्या महिला वयाच्या 60 वर्षाच्या नंतर दरमहिन्याला 3000/- रुपये पेन्शन आर्थिक लाभ मिळणार आहेत . या योजनाच्या अटी शर्ती / मिळणारे आर्थिक लाभ व आवश्यक अर्हता या बाबत सविस्तर माहिती आपण पुढीलप्रमाणे पाहुयात .. आवश्यक … Read more

राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनाच्या माध्यमातुन 50% अनुदानात घ्या ; विविध कृषी यंत्रे व अवजारे ( ट्रॅक्टर , मिनी ट्रॅक्टर / अवजारे इ.)

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनांच्या माध्यमातुन शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानातुन विविध कृषी यंत्रे व अवजारे दिले जातात , या योजनांच्या माध्यमातुन कोणत्या यंत्रास किती टक्के सबसिडी मिळते , याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात.. या योजनांच्या माध्यमातुन ट्रॅक्टर , पॉवर टिलर , ट्रॅक्टर / पॉवर टिलर चलित अवजारे , बैल चलित यंत्र … Read more

पिवळा व केशरी रेशन कार्ड असणाऱ्या कुटुंबामध्ये जन्मलेल्या मुलींना 1 लाख रुपये एवढी रक्कम मिळणार , असा करावा लागेल आवेदन !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : आपल्याकडे पिवळा किंवा केशरी रेशनकार्ड असल्यास , आपल्या कुटुंबामध्ये मुलींचा जन्म झाला असल्यास आपणांस तब्बल 1 लाख रुपये इतरकी रक्कम मिळणार आहे , या करीता असणारी पात्रता , आवेदन प्रक्रिया या संदर्भातील सविस्तर लेक लाडकी योजना बाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात .. लेक लाडकी योजना : लेक लाडकी ही योजना … Read more

महीला सन्मान बचत प्रमाणपत्र : महिलांसाठी केंद्र सरकारची खास बचत (गुंतवणुक ) योजना .

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : महिलांना आर्थिक बाबींमध्ये सक्षम बनविण्यासाठी केंद्र सरकारकडून खास गुंतवणुक योजना तयार करण्यात आलेली आहे , या योजनेच्या माध्यमातुन माहे एप्रिल 2023 ते माहे मार्च 2025 या कालावधीपर्यंत महिलांचे नावे गुंतवणुक करु शकता .या योजनावरील गुंवणुकीवर मुदत ठेवपेक्षा अधि‍क व्याजदर अदा करण्यात येतो , तर या योजनांमध्ये अल्प वयीन मुलींच्या नावे … Read more

मराठा समाजाकरीता राज्य शासनांकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व त्याकरीता शासनांची भरीव निधीचा दिलासा !

@marathiprasar बालाजी पवार प्रतिनिधी : राज्य शासनांकडून मराठा समाजाच्या उन्नतीसाठी विविध योजना राबविण्यात येतात , ज्यांमध्ये मागील 02 वर्षांपासुन मराठा समाजाकरीता भरीव निधीची तरतुद करण्यात आलेली आहे . ज्यामुळे मराठा समातील लोकांना योजनांतुन मोठ्या प्रमाणात लाभ मिळालेला आहे . डॉ.पंजाबराव देशमुख वसतिगृह योजना : या योजना अंतर्गत मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणांसाठी निर्वाह भत्ता म्हणून तब्‍बल … Read more