पर्सनल लोन घेण्याआधी या गोष्टींकडे लक्ष द्या, नाहीतर होईल मोठे नुकसान; पहा महत्त्वाची बातमी !

@marathiprasar बालाजी पवार प्रतिनिधी : जीवनामध्ये प्रत्येकाला कुठल्याही प्रकारची आपत्कालीन परिस्थिती येथेच किंवा जास्त पैशाची आवश्यकता ही भासते अशावेळी आपल्याकडे कोणतीही शाश्वती नसते.अशा आर्थिक अडचणीच्या वेळेस आपण बँकेकडे कर्जाची मागणी करायला जातो किंवा कर्जासाठी अर्ज करत असतो. यामध्ये भरपूर लोक पर्सनल लोन म्हणजेच वैयक्तिक कर्जासाठी अर्जाची मागणी करतात किंवा अर्ज भरतात. खाली दिलेले नियम व … Read more

भारतात लॉन्च होणार नवीन धमाकेदार इलेक्ट्रिक स्कूटर; 10.25 स्क्रीन डॅशबोर्ड सह मिळणार अनेक फीचर्स  पहा !

इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करणाऱ्या व्यक्तींसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर आलेली आहे. जर तुम्ही स्वतः भविष्यात इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे.खरं तर अलीकडे भारतीय बाजारांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची मागणी खूप वाढलेले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्यांचे लक्ष हे इलेक्ट्रिक स्कूटरने वेधून घेतलेले आहे. … Read more

आजच्या आधुनिक युगांमध्ये फक्त मोबाईलचा वापर करु , घरी बसल्या कमाई करण्याचे प्रभावी स्त्रोत !

@Marathiprasar संगिता पवार प्रतिनिधी : आजच्या आधुनिक युगांमध्ये आपण घरी बसल्या , फक्त मोबाईलचा वापर करुन लाखो रुपये कमाई करण्याचे अनेक प्रभावी साधने उपलब्ध झालेले आहेत . पुर्वीच्या काळांमध्ये ऑनलाईन पद्धतीने कमाई करण्याचे खुपच कमी स्त्रोत होते , परंतु आता मोठ्या प्रमाणात स्त्रोत उपलब्ध आहेत . युट्युब व्हिडीओ ( You Tube ) : जगांमध्ये सर्वाधिक … Read more

मराठा समाजाकरीता राज्य शासनांकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व त्याकरीता शासनांची भरीव निधीचा दिलासा !

@marathiprasar बालाजी पवार प्रतिनिधी : राज्य शासनांकडून मराठा समाजाच्या उन्नतीसाठी विविध योजना राबविण्यात येतात , ज्यांमध्ये मागील 02 वर्षांपासुन मराठा समाजाकरीता भरीव निधीची तरतुद करण्यात आलेली आहे . ज्यामुळे मराठा समातील लोकांना योजनांतुन मोठ्या प्रमाणात लाभ मिळालेला आहे . डॉ.पंजाबराव देशमुख वसतिगृह योजना : या योजना अंतर्गत मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणांसाठी निर्वाह भत्ता म्हणून तब्‍बल … Read more

कार्यालयीन वेळेनंतर कामासाठी कर्मचाऱ्यांस बॉसने कॉल अथवा मेल केल्यास बॉसला दंड करणेबाबत , संसदेत विधेयक मांडण्यात येणार !

Marathiprasar , बालाजी पवार प्रतिनिधी : आपण जर खाजगी क्षेत्रांत कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे जीवन पाहिले असता , खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना कामाच्या वेळा संपल्यानंतर देखिल बॉसचे फोन येतात  , काम पुर्ण करण्यासाठी सांगतात . यामुळे बॉसचा कॉल्स  आल्यास कर्मचाऱ्यांच्या मनात अचानक धडकी बसून जाते . यामुळे कर्मचाऱ्यांचे रक्षण करणे याकरीता देशात राईट टु डिस्कनेक्ट या कायद्या … Read more

राज्यातील मुलींना जुनपासून उच्च शिक्षण मोफत , राज्य सरकारची मोठी घोषणा !

Marathi Prasar @admin : राज्यातील विद्यार्थीनींना येत्या जुन महिन्यांपासून मोफत उच्च शिक्षण देण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे . या निर्णयामुळे राज्यातील मुलींना उच्च शिक्षणासाठी कोणत्याही प्रकारीच फीस आकारली जाणार नाही . याबाबतची अधिकृत्त घोषणा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे . यांमध्ये मुलींना येत्या जुन महिन्यांपासुन अभियांत्रिकी , वैद्यकीय … Read more