भाजपाच्या प्रचंड विरोधानंतरही मुस्लिमांना अखेर 4% आरक्षण ; विधानसभेत मंजुरी – जाणुन घ्या सविस्तर माहिती !
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Despite huge opposition from BJP, 4% reservation for Muslims finally ] : भारतीय जनता पार्टीच्या प्रचंड विरोधानंतरही मुस्लिम समुदायाला 4 टक्के आरक्षण देण्याचा प्रस्तावाला अखेर मंजुरी देण्यात आली आहे . कर्नाटक विधानसभेत या संदर्भात निर्णय घेतला असून , या राज्यात आता मुस्लिम समुदायाला 4 टक्के आरक्षण लागु करण्यात येत आहेत … Read more