महाराष्ट्र राज्य नागरी सेवा संयुक्त सेवा अंतर्गत विविध गट अ , ब संवर्गातील तब्बल 524 जागांसाठी मेगाभरती , अर्ज करायला विसरु नका !
महाराष्ट्र राज्य नागरी सेवा संयुक्त सेवा अंतर्गत विविध गट अ व ब संवर्गातील तब्बल 524 जागांसाठी मेगाभरती राबविली जात आहे , सदर पदांसाठी पदवी / संबंधित विषयातील पदवी / पदव्युत्तर पदवी अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने दिनांक 24 मे 2024 पर्यंत विहीत मुदतीत अर्ज मागविण्यात येत आहेत . अ.क्र संवर्ग विभाग पदसंख्या 01. गट … Read more