महाराष्ट्र राज्य नागरी सेवा संयुक्त सेवा अंतर्गत विविध गट अ व ब संवर्गातील तब्बल 524 जागांसाठी मेगाभरती राबविली जात आहे , सदर पदांसाठी पदवी / संबंधित विषयातील पदवी / पदव्युत्तर पदवी अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने दिनांक 24 मे 2024 पर्यंत विहीत मुदतीत अर्ज मागविण्यात येत आहेत .
| अ.क्र | संवर्ग | विभाग | पदसंख्या |
| 01. | गट अ व गट ब ( राज्य सेवा ) | सामान्य प्रशासन विभाग | 431 |
| 02. | गट अ व गट ब ( वन सेवा ) | महसूल व वन विभाग | 48 |
| 03. | गट अ व गट ब ( महाराष्ट राज्य स्थापत्य अभियांत्रिकी सेवा ) | मृदा व जलसंधारण विभाग | 45 |
| एकुण पदांची संख्या | 524 | ||
शैक्षणिक पात्रता ( Education ) :पद क्र .01 करीता : सदर पदांकरीता उमेदवार हे पदवीधर अथवा बी.कॉम ( 55 टक्के गुणांसह ) + सीए / ICWA + MBA अथवा सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.02 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे गणित / रसायन शास्त्र / वनस्पतीशास्त्र / सांख्यिकी / उद्यानविद्या / कृषी पदवी / भूभास्त्र / कृषी पदवी अथवा इंजिनिअरिंग पदवी किंवा समान (समतुल्य) शैक्षणिक पात्रता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
पद क्र.03 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
वयाची मर्याादा किती असेल ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करायचे असल्यास , उमेदवाराचे वय हे दिनांक 01.04.2024 रोजी किमान 19 ते कमाल 38 वर्षे दरम्यान वय असणे आवश्यक असेल तर यांमध्ये मागास / अनाथ / अ.दु.घ प्रवर्गातील उमेदवारांकरीता वयांमध्ये 05 वर्षांची सुट देण्यात येईल .
ऑनलाईन पद्धतीने आवेदन / सविस्तर जाहीरात पाहण्याकरीता खालील लिंकवर क्लिक करावेत .. CLICK HERE
-
नविन वेतन आयोगाचे पे – मॅट्रिक्स झाले निश्चित ; जाणून घ्या पगारातील वाढ !

Spread the love@marathiprasar संगिता पवार प्रतिनिधी [ Pay matrix of the new Pay Commission has been finalized. ] : आठवा वेतन आयोगांमध्ये कर्मचारी तसेच पेन्शन धारकांच्या वेतन / पेन्शनमध्ये 20 ते 35 टक्के पर्यंत वाढ होवू शकते . सदर पगार वाढ ही दि.01.01.2026 पासुन सुधारित वेतनसंरचना नुसार लागु करण्यात येणार आहेत . ज्यामध्ये वेतन फरक…
-
राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.19.01.2026 रोजी 05 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित .

Spread the love@marathiprasar संगिता पवार प्रतिनिधी [ 05 major important Government Decisions (GR) issued on 19.01.2026 regarding state employees. ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.19.01.2026 रोजी 05 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत . 01.तात्पुरती पदोन्नती व पदस्थापना : महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील मुख्याधिकारी गट ब / सहायक आयुक्त , गट ब संवर्गातुन…
-
राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीच्या वयात वाढ नाहीतर , 02 वर्षांनी कमी करणेबाबत GR निर्गमित दि.17.01.2026

Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ GR issued on 17.01.2026 regarding increase or reduction of retirement age of state employees by 02 years ] : सेवानिवृत्तीचे वय 02 वर्षांनी कमी करणेबाबत राज्य शासनाच्या कृषी व पदुम विभागाकडून दि.17.01.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आले आहे…