@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Approval for Shakti Peeth Highway connecting 12 districts and major pilgrimage sites in the state ] : दिनांक 24 जुन रोजी राज्याचे मा.मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट बैठक आयोजित करण्यात आली होती , या बैठकीत सदर शक्तीपीठ महामार्गास मंजूरी देण्यात आली आहे .
या शक्तीपीठ महामार्ग राज्यातील 12 जिल्ह्यातुन जाणार असून , प्रमुख धार्मिक स्थळांना जोडला जाणर आहे . यामुळे तब्बल 18 तासांचा प्रवास हा 8 तासांवर येणार आहे . धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्यांसाठी ही आनंदाची वृत्त आहे .
शक्तीपीठ महामार्ग या 12 जिल्ह्यातुन जाते : वर्धा – यवतमाळ – हिंगोली – नांदेड – परभणी – बीड – लातुर – धाराशिव – सोलापुर – सांगली – कोल्हापुर – सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यातुन शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे .
शक्तीपीठाचे दर्शन : या शक्तीपीठ महामार्गाचा प्रमुख उद्देश म्हणजे राज्यातील तीन शक्तीपीठाचे दर्शन होणार आहे . यांमध्ये माहुर , तुळजापुर व कोल्हापुर या तीन शक्तीपीठाचे दर्शन होणार आहे .
हे पण वाचा : भारतीय स्टेट बँकेत 2,964 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
याशिवाय अंबेजोगाई येथील मुकुंदराज स्वामीचे स्थान या महामार्गास जोडण्यात आले आहेत , तसेच 12 ज्योर्तिलिंग पैकी औंढा नागनाथ व परळी वैजनाथ याशिवाय राज्याचे आराध्य दैवत पंढरपुर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदीराचे स्थान तसेच कारंजा लाड , गाणगापुर , अक्कलकोट , औदुंबर , नरसोबाची वाडी या धार्मिक स्थळांना या महामार्ग जोडण्यात आला आहे .
- 01 जुलै पासुन 04 जुलै पर्यंत राज्यात पावसाची दमदार सुरुवात ; IMD कडून या जिल्ह्यांना तुफान पावसाची शक्यता !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !
- नविन वेतन आयोग किमान फिटमेंट फॅक्टर राज्य कर्मचाऱ्यांचे किमान वेतन Pay Scale नुसार जाणून घ्या , संभाव्य वेतनश्रेणी !
- राज्यातील पेन्शनधारकांसाठी सा. प्र. विभागाचा अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय ( GR) ; जाणून घ्या सविस्तर !