विशेष बाब म्हणून शेतकऱ्यांना सन 2022 च्या पावसाळी हंगामातील अतिवृष्टी निकष बाहेरील नुकसान भरपाईसाठी मदत निधी जाहीर ..

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ nukasan bharapai madat nidhi shasan nirnay ] : विशेष बाब म्हणून शेतकऱ्यांन सन 2022 च्या पावसाळी हंगामातील अतिवृष्टी निकषाबाहेरील  झालेल्या नुकसान भरपाईकरीता मदत निधी जाहीर करणेबाबत , राज्य शासनांच्या महसुल व वन विभाग मार्फत दिनांक 10.09.2024 रोजी GR निर्गमित झालेला आहे . सदर जीआर नुसार , सन 2022 च्या पावसाळी … Read more

पिक विमा योजना अंतर्गत पिकाची नुकसान झाले असल्यास 72 तासांमध्ये तक्रार नोंदविण्याची सुविधा !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ crop insurance complaint apps] : पिक विमा योजना अंतर्गत शेतकऱ्यांचे पिकांची नुकसान झाले असल्यास , सदर नुकसान भरपाई करिता तक्रार 72 तासांत ऑनलाइन ॲप्स च्या माध्यमातून नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे , सदर ॲप्सच्या माध्यमातून ऑनलाईन तक्रार 72 तासात प्रत्यक्ष शेतकऱ्यांना नोंदविता येणार आहे . सध्या राज्यामध्ये अतिवृष्टी तसेच … Read more

नवीन ( युनिफाईड ) पेन्शन योजनेमध्ये देखील कर्मचाऱ्यांचे नुकसानच होणार ; जाणून घ्या सविस्तर !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ new unified pension scheme not better than old pension scheme ] : केंद्र सरकारने  राष्ट्रीय पेन्शन योजना धारक कर्मचाऱ्यांना युनिफाईड पेन्शन योजना लागू करण्यात आलेली आहे , सदर पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या वेळी शेवटच्या मूळ वेतनाच्या 50% रक्कम पेन्शन म्हणून दिली जाईल अशी तरतूद नमूद करण्यात येत आहे . सदर … Read more

सोयाबीनच्या बाजारभावामध्ये अचानक मोठी वाढ ; जाणून घ्या कमाल बाजारभाव !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ soyabean rate increase news ] : सोयाबीनच्या बाजार भावामध्ये अचानक मोठी वाढ झाल्याने , सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असल्याचे , दिसून येत आहे . मागील महिन्यामध्ये सोयाबीनला 4,000/- पेक्षा कमी भाव मिळत होता . यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत होते , परंतु अचानक सोयाबीनच्या बाजारभाव मध्ये मोठी वाढ झाल्याने … Read more

लाडकी बहीण योजनेबाबत मंत्रिमंडळ बैठकीमधील महत्त्वपूर्ण निर्णय ; जाणून घ्या सविस्तर !

@marathiprasar [ ladaki bahin yojana cabinet nirnay ] : सध्या राज्यात लाडकी बहीण योजना मोठ्या प्रमाणात लाभदायक ठरत आहे परंतु या योजनेबाबत अनेक अपवाद देखील पसरत असल्याची माहिती राज्य शासनाच्या निदर्शनास आले असल्याने राज्य शासनाकडून काल दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्देश देण्यात आलेली आहेत . काल दिनांक 5 सप्टेंबर 2024 … Read more

आज दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आले 13 महत्वपूर्ण निर्णय !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ cabinet nirnay dated 05 September 2024 ] : आज दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती , सदर बैठकीमध्ये विविध 13  महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आली आहे . महामार्ग सुधारणा : सदर कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुंबई – शिरूर-  अहमदनगर … Read more

राज्यात बस कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप ; प्रशासनाकडून पर्यायी व्यवस्था !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ ST employee strike news ] : ऐन गणपती सणाच्या कालावधीमध्ये बस महामंडळ कर्मचाऱ्याकडून बेमुदत आंदोलन सुरू केले आहे . यामुळे प्रवाशांची मोठी हाल दिसून येत असल्याने , प्रशासनाकडून पर्यायी व्यवस्था करण्याकरिता धावपळी सुरू आहेत . कारण सणासुदीच्या कालावधीमध्ये बस महामंडळाला मोठा आर्थिक फायदा होत असतो , या काळातच बस बंद … Read more

5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त शाळा बंद तर शिक्षकांचे रास्ता रोको आंदोलन ; जाणून घ्या..

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Teacher strike at teacher day news ] : दिनांक 5 सप्टेंबर रोजी दरवर्षी देशात शिक्षक दिन मोठया आनंदाने साजरा करण्यात येत असतो , सदरचा दिवस शिक्षक गौरवाचा दिवस मानला जातो . परंतु याच दिवशी शिक्षकांचे शाळा बंद करून रास्ता रोको आंदोलन करण्याची वेळ आली आहे.  नेमके शिक्षकांच्या कोणत्या मागण्या आहेत … Read more

राज्य शासकीय अधिकारी /  कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी आनंदाची बातमी – तातडीची बैठक  ; जाणून घ्या सविस्तर !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ maharashtra state employees various demand meeting news ]  : राज्यातील शासकीय अधिकारी , कर्मचारी यांच्या विविध मागण्याबाबत बैठक आयोजित करण्याकरिता राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक 3 सप्टेंबर 2024 रोजी महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रकानुसार महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ , राज्य सरकारी … Read more