@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ pune corporation recruitment for counselor & laboratory technician post ] : पुणे महानगर पालिका प्रशासन मध्ये रिक्त पदावर सध्याची नविन पदभरती राबविली जात आहे , तरी पात्र / इच्छुक उमेदवारांनी विहीत वेळांमध्ये दिनांक 29 जुन पर्यंत पोस्टाद्वारे अर्ज / आवेदन सादर करावेत .भरतीसाठी रिक्त पदांचा तपशिल पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
01.समुपदेशक ( Counselor ) : समुपदेशक या पदाच्या एकुण 11 रिक्त जागेसाठी भरती राबविली जात आहे , तर या पदासाठी उमेदवार हे पदवी तसेच MSW ( मास्टर ऑफ सोशल वर्क ) पदवी उत्तीर्ण असायला हवेत , तसेच एच.आय.व्ही एड्स विषयक सुपदेशन करण्याचा अनुभव आवश्यक असेल ..
02.प्रयोगशाळा तंत्रज्ञ ( Laboratory Technician ) : सदर प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदाच्या एकुण 01 रिक्त जागेसाठी भरती राबविली जात आहेत , तर या पदासाठी उमेदवार हे बी.एस्सी व डी.एम.एल.टी पात्रता तसेच एच.आय.व्ही रक्तचाचणी कामाचा अनुभव आवश्यक असेल .
पोस्टाने कोणत्या पत्यावर अर्ज कराल ? : आपण जर वरील पदांनुसार आपली पात्रता असल्यास व आपण सदर इच्छुक असल्यास आपल्या सर्व कागदपत्रांसह पुणे शहर एड्स नियंत्रण संस्था डॉ.कोटणीस आरोग्य केंद्र पहिला मजला 663 शुक्रवार पेठ गाडीखाना पुणे 411002 या पत्यावर दिनांक 29 जुन 2024 पर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने पाठवावेत ..
अधिक माहितीसाठी जाहिरात पाहा (PDF)
-
ताज्या बातम्या : आत्ताची काही प्रमुख चालु घडामोडी !

Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ latest news ] : आत्ताच्या काही प्रमुख चालु घडामोडी या लेखांमध्ये पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .. तपोवन वाद : नाशिक कुंभमेळासाठी तपोवन येथे हजारो झाडे तोडली जात आहे , त्या विरोधात आता सयाजी शिंदे , राज ठाकरे , समाजसेवक रिंगणात उतरले आहेत . याशिवाय आता नागरिकांकडून देखिल सोशल मिडीयावर…
-
देशावर पेन्शन संकट वाढणार ; मिडीया रिपोर्ट !

Spread the love@marathiprasar संगिता पवार प्रतिनिधी [ Pension crisis will increase in the country; Media report ] : देशावर पेन्शनचे संकट वाढणार असल्साचा दावा मिडीया रिपोर्टने केला आहे . याबाबतचे ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात . भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो , तर पुढील 30 वर्षाच्या नंतर वृद्धांची संख्या वाढणार आहे . यामुळे…
-
दि.02 , 05 , 06 व 07 डिसेंबर रोजी राज्यातील शाळा /महाविद्यालये , सरकारी कार्यालयांना सुट्टी !

Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Holidays for schools and colleges in the state on December 2nd, 5th and 6th ] : दिनांक 02 डिसेंबर , 05, 06 व 07 डिसेंबर रोजी राज्यातील शाळा / महाविद्यालये तसेच सरकारी कार्यालयांना सुट्टी असणार आहे . दिनांक 02 डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी : दिनांक 02 डिसेंबर रोजी…