@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Some major current affairs on April 29 ] : आज दिनांक 29 एप्रिल 2025 रोजीच्या काही प्रमुख चालु घडामोडी या लेखाच्या माध्यमातुन जाणून घेवूयात ..
भारत – पाकिस्तान मध्ये तणावात वाढ : पाकिस्थानने केलेल्या दशतवादी हल्यानंतर पाकिस्थान आपली भुमिका ठाम ठेवत नरमाईची भुमिका घेत नसून , जागतिक पातळीवर आपले समर्थन करीता तसेच चीन , तुर्किस्थान सारख्या देशांकडून शस्त्रसाठा जमा करण्यास सुरुवात केली आहे . त्याचबरोबर भारतांकडून देखिल युद्धासाठी आवश्यक तयारी केली जात आहे .
ब्लड प्रेसरचा अधिक धोका असणारे प्रमुख 05 पदार्थ : सध्याच्या आधुनिक धावपळीमध्ये ब्लड प्रेसरचा मोठा धोका जाणवत आहे . यामुळे ब्लड प्रेसरचा अधिक प्रभाव टाकणारे प्रमुख 05 पदार्थांमध्ये चीज , प्रक्रिया करण्यात आलेले पदार्थ , ट्रान्स फॅट व सॅच्युरेटेड असणारे पदार्थ , खारट स्नॅक्स ,फास्ट फुड हे आहेत .
एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा : बस महामंडळ मधील कार्यरत कर्मचाऱ्यांना एकाच छताखाली आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी धर्मवीर आनंद दीघे कॅशलेस योजना सुरु करण्याची मागणी मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून सरकारकडे करण्यात आलेली आहे .
पावसाचा अंदाज : पुढील 24 तासांमध्ये राज्यातील वर्धा , नागपुर , गडचिरोली , अमरावती , भंडारा , गोंदिया , यवतमाळ , वाशिम या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाची मोठी शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आलेला आहे .
छत्तीसगड – तेलंगणा सीमेवर नक्षलवादी – CRPF जवानांमध्ये चकमक : सध्या देशात जम्मु कश्मिरचा मुद्दा युद्धाचे वळण घेत असतानाच , छत्तीसगड – तेलंगणा सिमेवर नक्षलवादी व सीआरपीएफ जवानांमध्ये मोठी चकमक झाली असून , यांमध्ये तब्बल 28 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे .
- राज्य कर्मचाऱ्यांना 3 वर्षातुन 10 दिवस मिळते या कामासाठी पगारी रजा ; जाणून घ्या वित्त विभागाचा शासन निर्णय !
- जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकरीता महत्वपुर्ण राजपत्र निर्गमित दि.18.07.2025
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा रजेबाबत खास महत्वपुर्ण निर्णय ; संसदेत दिली माहिती !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !