@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत विविध प्रमाणपत्र अभ्यासक्रम राबविण्यात येतात , जे कि 1 महिन्यांपासून ते 12 महिने पर्यंत कालावधीसाठी करता येते . सदर प्रमाणपत्र अभ्यासक्रमाबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहूयात ..
समुपदेशक प्रशिक्षण मध्ये प्रमाणपत्र कार्यक्रम , लवकर बालपण काळजी आणि शिक्षण , सेल्फ हेल्प ग्रुप फॅसिलिटेटर प्रमाणपत्र कोर्स , मूल्य शिक्षणातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम , संगणकाची मुलभूत तत्वे , फाउंडेशेन इन ॲग्रिकल्चरमध्ये प्रमाणपत्र कार्यक्रम , गणितात प्रमाणपत्र , आरोग्यमित्र , रुग्ण सहाय्यक , ब्युटी पार्लर व्यवस्थापनात प्रमाणपत्र , टेलरिंग मध्ये प्रमाणपत्र , जल व्यवस्थापणातील प्रमाणपत्र , इंग्रजी भाषेतील प्रमाणपत्र , फ्रेंच भाषा प्रमाणपत्र ..
अ.क्र | प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे नाव |
01. | अरबी भाषेतील प्रमाणपत्र |
02. | अग्निसुरक्षा अभियांत्रिकी आणि व्यवस्थापनातील प्रमाणपत्र |
03. | डिजिटल फोटोग्राफी मध्ये प्रमाणपत्र |
04. | पटकथा लेखण मध्ये प्रमाणपत्र |
05. | माहिती तंत्रज्ञानातील प्रमाणपत्र |
06. | सुरक्षा रक्षकांसाठी प्रमाणपत्र |
07. | ग्राम रोजगार सेवकासाठी प्रमाणपत्र |
08. | सुरक्षा अधिकाऱ्यासाठी आगाऊ प्रमाणपत्र |
09. | शेतकरी उत्पादक कंपनी व्यवस्थापनातील प्रमाणपत्र कार्यक्रम |
10. | मधमाशी पालन मध्ये प्रमाणपत्र कार्यक्रम |
11. | सरपंच , उपसरपंच आणि निवडून आलेल्या सदस्यांसाठी प्रमाणपत्र कार्यक्रम |
12. | महिला सक्षमीकरण आणि विकास मध्ये प्रमाणपत्र |
13. | सेंद्रीय शेती मध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रम |
14. | GST मध्ये प्रमाणपत्र कार्यक्रम |
15. | पाली भाषेत प्रमाणपत्र कार्यक्रम |
16. | नेतृत्व राजकारण आणि प्रशासन मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा |
17. | डिप्लोमा इन परफ्युमरी |
अशा प्रकारचे विविध प्रमाणपत्र अभ्यासक्रम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ , नाशिक मार्फत राज्यातील सर्व जिल्ह्यातील अभ्यासक्रम केंद्राद्वारे राबविण्यात येते . आपली आवश्यकता नुसार वरील अभ्यासक्रम पुर्ण करु शकता ..