Todays Gold Rate : जाणून घ्या  24 कॅरेट , 22 कॅरेट व 18 कॅरेट सोन्याचे आजचे भाव !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : सोन्याच्या भावामध्ये मागील महिन्यांपासुन मोठी वाढ झालेली होती , सध्या सोन्यांच्या भावांमध्ये घट झाली होती , परत सोन्याचे भाव घटत्या दराने वाढ होत आहेत . आज दिनांक 15 मे 2024 रोजी 24 कॅरेट , 22 कॅरेट  व 18 कॅरेट सोन्याचे भाव किती आहेत ते पुढीलप्रमाणे सविस्तर पाहुयात ..

आजचे 22 कॅरेट सोन्याचे भाव किती आहेत , ते पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रग्रॅम22 कॅरेट भाव
01.1 ग्रॅम6715/-
02.10 ग्रॅम67150/-
03.100 ग्रॅम6,71,500/-

काल दिनांक 14 मे 2024 रोजीच्या 22 कॅरेट सोन्यांच्या किंमतीमध्ये प्रतिग्रॅम 40 रुपयांची वाढ झालेली आहे .

आजचे 24 कॅरेट सोन्याचे भाव किती आहेत , ते पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रग्रॅम24 कॅरेट भाव
01.1 ग्रॅम7325
02.10 ग्रॅम73,250/-
03.100 ग्रॅम7,32,500/-

काल दिनांक 14 मे 2024 रोजीच्या 24 कॅरेट सोन्यांच्या किंमतीमध्ये प्रतिग्रॅम 43 रुपयांची वाढ झालेली आहे .

आजचे 18 कॅरेट सोन्याचे भाव किती आहेत , ते पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रग्रॅम18 कॅरेट भाव
01.1 ग्रॅम5462/-
02.10 ग्रॅम54,940/-
03.100 ग्रॅम5,49,400/-

काल दिनांक 14 मे 2024 रोजीच्या 18 कॅरेट सोन्यांच्या किंमतीमध्ये प्रतिग्रॅम 32 रुपयांची वाढ झालेली आहे . वरील भाव हे मुंबई येथील ग्राह्य धरण्यात आले आहे , आपल्या राज्यांमध्ये मुंबईच्या भावांचाच विचार केला जातो .

Leave a Comment