@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : भारतीय जनता पक्षांकडून , सध्याच्या लोकसभा निवडणूका 2024 साठी नरेंद्र मोदींचा चेहरा कायम ठेवला आहे , परंतु नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्यानंतर सर्वात मोठा नेता म्हणून नितीन गडकरी यांची वर्णी सर्वात अगोदर लागते ,नितीन गडकरी यांचे काम सर्वात अग्रस्थानी आहेत , शिवाय त्यांची काम करण्याची एक वेगळीच पद्धत आहे ,यामुळे त्यांचे सर्वच राज्यांमध्ये त्यांची चाहते आहेत .
भविष्यांमध्ये पंतप्रधान पदांसाठी नितीन गडकरींची वर्णी : या निवडणूकांमध्ये नरेंद्र मोदी यांना जनतेमधून प्रतिसाद कमी झालेला आहे , सन 2014 व सन 2019 मध्ये मोदी या नावानेच लोकसभा सदस्य निवडले गेले होते , कारण मोंदीचा गुजरात पॅटर्न देशात सर्वात प्रसिद्ध झाला होता , यामुळेच मोदींना सन 2014 व 2019 मध्ये अधिकांश संख्येने सत्ता स्थापन झाली होती . आता सन 2024 मध्ये केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन होईल , मात्र भाजपाचे लोकसभेतील संख्याबळ कमी होईल , असे बोलले जात आहेत .
तर भविष्यांमध्ये म्हणजेच सन 2029 मध्ये भाजपाकडून पंतप्रधान पदांसाठी वर्णी लागण्याची मोठी शक्यता वर्तविण्यात येत होती , त्यांची काम करण्याच्या शैलीमध्ये विरोधी पक्षांना सोबत घेवून देशाचा विकास करण्याचे हित सर्वांनाच आवडणारे आहेत . शिवाय नितीन गडकरी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांचे भाचे आहेत , यांमुळे देशांमध्ये नरेंद्र मोदी नंतर सर्वात लोकप्रिय नेत्यांमध्ये नितीन गडकरींचे नाव अग्रेस्थानी लागते .
नितीन गडकरी यांनी देशांमध्ये मागील 10 वर्षांमध्ये सर्वात प्रभावशाली रस्त्यांचे काम केले आहेत , शिवाय कमी कालावधीमध्ये , सर्वात जास्त लांबीचे रस्ते बनविण्याचा रेकॉर्ड देखिल त्यांनी केला आहे , तसेच अनेक प्रकारचे ब्रिज , वाहतुकीच्या नवनविन सुविधा विकसित करण्याचे काम त्यांनी मागील 10 वर्षांमध्ये केले आहेत . तसेच ज्या राज्यांमध्ये भाजपाची सत्ता नव्हती , त्या राज्यांमध्ये देखिल रस्ते , ब्रिज बनविण्यासाठी निधीची तरतुद केली गेली ,यामुळे विरोधी नेत्यांमध्ये त्यांची वेगळीचे जवळीकता दिसुन येते .
तसेच त्यांचे लोकसभेतील भाषणांमध्ये नेहमीच देश हितांच्या गोष्टींवर अधिक भर देत असतात , तर एकमेकांवर टिका करणे ते नेहमीच टाळत असतात . त्यामुळे त्यांची राजकारणांमधील एक वेगळीच ख्याती आहे . यामुळे भविष्यांमध्ये पंतप्रधान या पदांसाठी प्रखर दावेदार म्हणून नितीन गडकरी यांची पहिली पसंती असेल .
-
नविन वेतन आयोगाचे पे – मॅट्रिक्स झाले निश्चित ; जाणून घ्या पगारातील वाढ !

Spread the love@marathiprasar संगिता पवार प्रतिनिधी [ Pay matrix of the new Pay Commission has been finalized. ] : आठवा वेतन आयोगांमध्ये कर्मचारी तसेच पेन्शन धारकांच्या वेतन / पेन्शनमध्ये 20 ते 35 टक्के पर्यंत वाढ होवू शकते . सदर पगार वाढ ही दि.01.01.2026 पासुन सुधारित वेतनसंरचना नुसार लागु करण्यात येणार आहेत . ज्यामध्ये वेतन फरक…
-
राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.19.01.2026 रोजी 05 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित .

Spread the love@marathiprasar संगिता पवार प्रतिनिधी [ 05 major important Government Decisions (GR) issued on 19.01.2026 regarding state employees. ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.19.01.2026 रोजी 05 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत . 01.तात्पुरती पदोन्नती व पदस्थापना : महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील मुख्याधिकारी गट ब / सहायक आयुक्त , गट ब संवर्गातुन…
-
राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीच्या वयात वाढ नाहीतर , 02 वर्षांनी कमी करणेबाबत GR निर्गमित दि.17.01.2026

Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ GR issued on 17.01.2026 regarding increase or reduction of retirement age of state employees by 02 years ] : सेवानिवृत्तीचे वय 02 वर्षांनी कमी करणेबाबत राज्य शासनाच्या कृषी व पदुम विभागाकडून दि.17.01.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आले आहे…