NPS धारक कर्मचाऱ्यांच्या संदर्भात वित्त विभागाचा महत्वपुर्ण शासन निर्णय ; पाहा सविस्तर !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ nps employee imp Shasan nirnay ] : एनपीएस धारक कर्मचाऱ्यांच्या संदर्भात वित्त विभागांकडून दिनांक 27 डिसेंबर 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदरच्या निर्णयानुसार , परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / एनपीएस प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यु झाल्यास , त्यांच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन व मृत्यु … Read more