@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Circular issued regarding depositing employees’ arrears with interest till 25th March 2024 ] : कर्मचाऱ्यांची थकबाकी ही व्याजासह दिनांक 25 मार्च 2025 पर्यंत जमा करणेबाबत , राज्य शासनांच्या प्राथमिक शिक्षण संचालनालय मार्फत दिनांक 11 मार्च 2025 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदरच्या परिपत्रकामध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , जिल्हा परिषद तसेच मान्यता प्राप्त 100 टक्के अनुदानित पदावरील प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक अध्यापक विदयालयाती शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे अंशदान व शासनाचा हिस्सा व कर्मचाऱ्यांच्या अंशदान यावरील व्याज रक्कम अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
जिल्हा परिषद तसेच मान्यता प्राप्त खाजगी 100 टक्के अनुदानावरील प्राथमिक शाळेतील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे अंशदाने , शासनांचा हिस्सा व कर्मचाऱ्यांच्या अंशदाने यावरील व्याज रक्कम राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनामध्ये वर्ग करण्यासाठी निधी वितरीत करणेबाबत , निर्णय निर्गमित करण्यात आला आहे .
तसेच सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरीता मान्यताप्राप्त व अनुदानित प्राथमिक शाळेतील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची जमा झालेली रक्कम राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनाखाली वर्ग करणे लेखाशिर्ष 84420257 व परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन जिल्हा परिषदेतील शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची जमा झालेली रक्कम राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना खाली ..
हे पण वाचा : दहावी पात्र महिलांसाठी खास महाभरती 2025 ; Apply Now !
वर्ग करणे करीता तरतुद अर्थसंकल्पीय वितरण प्रणाली बीम्सवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे . तरी सदरचा निधी दिनांक 25.03.2025 पर्यंत 100 टक्के खर्च करण्यात यावा असे निर्देश देण्यात आले आहेत .

आपण जर कर्मचारी निवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !
- शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षणासाठी नोंदणी करण्याकरीता माहिती उपलब्ध करुन देण्याचा परिपत्रक व नमुना !
- भाजपाच्या प्रचंड विरोधानंतरही मुस्लिमांना अखेर 4% आरक्षण ; विधानसभेत मंजुरी – जाणुन घ्या सविस्तर माहिती !
- दिनांक 25 मार्च पर्यंतचा हवामान अंदाज : राज्यात या भागात पडणार अवकाळी पाऊस !
- राज्यातील अनुदानित शाळांना अनुदान वितरीत करण्यास प्रशासकीय मान्यता GR निर्गमित दि.21.03.2025
- अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या गट विमा योजनाच्या वर्गणीबाबत , वित्त विभागांकडून महत्वपुर्ण GR निर्गमित दि.21.03.2025