@marathiprsar खुशी पवार प्रतिनिधी [ New circular regarding payment of salaries of employees for the month of March on 25th March before Gudi Padwa, Ramadan and Eid. ] : राज्य कर्मचाऱ्यांचे माहे मार्च महिन्यांचे वेतन हे गुढीपाडवा व रमजान ईद सणापुर्वी म्हणजेच दिनांक 25 मार्चला अदा करणेबाबत शिक्षण आयुक्तालय मार्फत दिनांक 12 मार्च 2025 रोजी महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आला आहे .
सदर परिपत्रकामध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , माहे मार्च महिन्याचे वेतन दिनांक 25 मार्च 2025 पुर्वी अदा होणेबाबत विषयान्कित परिपत्रक मा.प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रिडा विभाग यांच्या प्रति सादर करण्यात आलेला आहे .
सदर परिपत्रक हे श्री.साजिद निसार अहमद , राज्य सरचिटणीस , आखिल भारतीय उर्दु शिक्षक संघ महाराष्ट्र यांचे दिनांक 22.02.2025 रोजीचे निवेदन पत्र व श्री.शेख अब्दुल रहीम राज्य प्रवक्ता महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन संस्थापक अध्यक्ष हॅपी टू हेल्थ फाउंडेशन यांचे दिनांक 05.03.2025 रोजीचे निवेदन पत्रानुसार परिपत्रक सादर करण्यात आले आहेत .
सदर वरील नमुद दोन्ही निवेदन पत्रानुसार अवलोकन करण्याची विनंती करण्यात आलेली आहे . व संदर्भिय निवेदनांमध्ये माहे मार्च 2025 चे वेतन गुढी पाडवा , रमजान ईद सणापुर्वी दिनांक 25 मार्चला अदा करणेबाबत , विनंतमी करण्यात आलेली आहे , तरी याबाबत योग्य आदेश होण्याची विनंती करण्यात आलेली आहे .

आपण जर कर्मचारी निवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !
- शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षणासाठी नोंदणी करण्याकरीता माहिती उपलब्ध करुन देण्याचा परिपत्रक व नमुना !
- भाजपाच्या प्रचंड विरोधानंतरही मुस्लिमांना अखेर 4% आरक्षण ; विधानसभेत मंजुरी – जाणुन घ्या सविस्तर माहिती !
- दिनांक 25 मार्च पर्यंतचा हवामान अंदाज : राज्यात या भागात पडणार अवकाळी पाऊस !
- राज्यातील अनुदानित शाळांना अनुदान वितरीत करण्यास प्रशासकीय मान्यता GR निर्गमित दि.21.03.2025
- अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या गट विमा योजनाच्या वर्गणीबाबत , वित्त विभागांकडून महत्वपुर्ण GR निर्गमित दि.21.03.2025