कर्मचाऱ्यांचे अंशदान व व्याज व शासनाचा हिस्याची रक्कम NPS मध्ये वर्ग करणे बाबत GR निर्गमित दि.06.03.2025
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ GR issued regarding transfer of employees’ contribution and interest and government’s share amount to NPS ] : कर्मचाऱ्यांचे अंशदान व शासनाचा हिस्सा व कर्मचाऱ्यांच्या अंशदान यावरील व्याज रक्कम ही राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेमध्ये ( NPS ) वर्ग करणे करीता निधी वितरीत करणेबाबत शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दिनांक 06 मार्च … Read more