नविन शैक्षणिक धोरण लागु ; शिक्षणाची रचना 5+3+3+4 अशी तर , 10 वी बोर्ड रद्द , पदवी 4 वर्षाची जाणून घ्या सविस्तर धोरण !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ New education policy implemented; Education structure is 5+3+3+4, 10th board canceled, degree is 4 years, know the detailed policy ] : नविन शैक्षणिक धोरण 2020 ला केंद्र सरकारकडून मंजूरी देण्यात आलेली असून , हे नविन धोरण यंदाच्या ( सन 2025-26 ) शैक्षणिक वर्षांपासुन लागु होणार आहे . शिक्षणाची रचना : … Read more

नवीन शैक्षणिक वर्षात शाळा 01एप्रिल पासून भरणार ; सुकाणु समितीची शिफारस !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ In the new academic year, the school will start from April 01 ] : नवीन शैक्षणिक वर्षापासून शाळेची घंटा ही दिनांक 01 एप्रिल पासूनच वाजणार , अशा प्रकारची शिफारस सुकाणु समितीने राज्य सरकारकडे केली आहे . ज्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याची सुट्टी पासून वंचित रहावे लागणार आहेत . सुकाणू समिती ही नवीन … Read more

राज्यामध्ये शैक्षणिक धोरण 2020 ची अंमलबजावणी करण्याकरिता , सुकाणू समितीचे पुनर्गठन ; GR दि.30.08.2024

E-marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ new education pattern shasan nirnay ] : राज्यामध्ये नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी मध्ये येणाऱ्या अडचणी निवारण्यासाठी विविध उपाय योजना करिता शिफारसीत करण्याकरिता व मार्गदर्शन करण्यासाठी सुकाणू समितीचे पुनर्गठण करणेबाबत, राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी जीआर निर्गमित करण्यात आला आहे . नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण … Read more

New Education Policy : यंदा बालवाडी , अंगणवाड्यांमध्ये लागु होणार नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागु होणार आहे , तर सदरचे शैक्षणिक धोरण हे बालवाड्यांपासुन ते उच्च शिक्षणांपर्यंत लागु केले जाणार आहे . चला तर मग नविन शैक्षणिक धोरणांमध्ये कोणते बदल करण्यात आलेले आहेत , ते पुढीलप्रमाणे पाहुयात .. बालवाड्या / अंगणवाड्यांमध्ये शिकविण्यात येणारे नविन अभ्यासक्रम तयार करण्यात … Read more

आता नविन शैक्षणिक धोरणानुसार 12 वी नंतर 4 वर्षाच्या पदवी मध्ये डिप्लोमा / पदव्युत्तर पदवी एकाच वेळी मिळणार !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ New Education Pattern ] : येत्या जुन महिन्यांपासून देशात / राज्यात नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागु करण्यात येणार आहेत , सदर शैक्षणिक धोरणानुसार शैक्षणिक क्षेत्रांमध्ये अमुलाग्र बदल करण्यात आलेले आहेत . यांमध्ये आता यापुढे 12 वी नंतर 4 वर्षांच्या पदवी शिक्षणांमध्ये पदवी वर्षानुसार डिप्लोमा व पदव्युत्तर पदवी एकाच वेळी विद्यार्थ्यांना … Read more

नविन शैक्षणिक धोरणानुसार दहावीचे बोर्ड रद्द तर, जुन्या शिक्षण पद्धतीनुसार 5 वी व 8 वी ला असणार वार्षिक परीक्षा !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ 5 th & 8 th Annual Examinition ] : सरकारने देशांमध्ये नविन शैक्षणिक धोरण 2020 हे देशात लागु करण्यात सुरुवात झाली आहे . तर महाराष्ट्र राज्य सरकारने देखिल या नविन शैक्षणिक धोरणांस मंजुरी दिल्याने पुढील येत्या जुन महिन्यांपासून राज्यात सर्वच शाळांमध्ये नविन शैक्षणिक धोरण लागु केले जाणार असल्याची माहिती समोर … Read more