केसांची गळती थांबविण्यासाठी करा हे घरगुती उपाय ,लवकरच व दाट केसांची होईल वाढ !
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : आपले केस जर वारंवार गळत असतील तर , काही घरगुती उपाय करुन केंसाची गळती थांबवू शकता . आपले केस खुपच मोठ्या प्रमाणांमध्ये गळत असतील , तर अशा वेळी डॉक्टरांकडून उपचार घेण्यापेक्षा घरगुती पद्धतीने केलेले उपचार अधिक लाभ दायक ठरत असते . केस गळतीचे कारणे : केस गळतीचे प्रमुख कारणे म्हणजे … Read more