राज्यातील कंत्राटी / रोजंदारी कर्मचाऱ्यांना खुशखबर ; तब्बल 50 हजार कंत्राटी / रोजंदारी कर्मचारी होणार राज्य शासन सेवेत नियमित – कोर्टाचे निर्देश !
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ As many as 50 thousand contractual/daily wage employees will be made regular in state government service – court orders ] : राज्य शासन सेवेत तब्बल 2.5 लाख सरकारी पदे रिक्त आहेत , अशा पदांवर सध्या स्थितीमध्ये कंत्राटी / रोजंदारी पद्धतीने कर्मचाऱ्यांची नियुक्त करण्यात आलेली आहे . महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील … Read more