कर्मचाऱ्यांच्या बाबतीत उच्च न्यायालयाचे महत्वपुर्ण निर्णय ; किमान वेतन व शासन सेवेत कायम करण्याचे निर्देश !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Important decisions of the High Court regarding employees ] : कर्मचाऱ्यांच्या संदर्भात प्रशासनांकडून महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे . सदर निर्णय मा.मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे . शासन सेवेत समायोजन : ज्या कर्मचाऱ्यांच्या सेवा ह्या 10 वर्षे पुर्ण झालेल्या आहेत , अशा कंत्राटी / रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या सेवा ह्या शासन सेवेत … Read more