@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Draft minimum wage for contract employees in the state; Equal work – equal pay will be implemented. ] : राज्यातील लाखो कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे , ती म्हणजे किमान वेतनाचा मसुदा तयार करण्यात आला आहे , सदर मसुदा नुसार समान काम – समान वेतनाचा लागु होणार आहे .
या अंतर्गत कंत्राटी , रोजंदारी तसेच करार तत्वावरील कर्मचाऱ्यांना वेतनात वाढ मिळणार आहे . श्रमिक सेना मार्फत वारंवार करण्यात आलेल्या पाठपराव्यास यश मिळत आहे . या संदर्भात शासनांकडून दिनांक 06 मार्च रोजी अधिसूचना मसुदा जाहीर करण्यात आला आहे .
याकरीता श्रमिक सेनेचे अध्यक्ष संजीव नाईक यांनी राज्याचे मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्याचे कामगार मंत्री यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेवून याबाबत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वतीने आभार व्यक्त केले आहेत .
सदर निर्णयाचा लाभ राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांना होणार : राज्य शासनाच्या विविध आस्थापनेवर लाखो कर्मचारी कंत्राटी / रोजंदारी तत्वावर काम करत आहेत . अशा कर्मचाऱ्यांना आता किमान वेतन कायदा लागु होणार आहे . तसेच समान काम – समान वेतन कायद्यामधील तरतुदी देखिल लागु होणार आहेत .
सदर अधिसुचनाचे पुढील 02 महिन्यात कायद्यात रुपांतरण होणार असल्याची माहिती देखिल यावेळी श्रमिक सेनेकडून देण्यात आली आहे .
आपण जर कर्मचारी निवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !
- 01 जुलै पासुन 04 जुलै पर्यंत राज्यात पावसाची दमदार सुरुवात ; IMD कडून या जिल्ह्यांना तुफान पावसाची शक्यता !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !
- नविन वेतन आयोग किमान फिटमेंट फॅक्टर राज्य कर्मचाऱ्यांचे किमान वेतन Pay Scale नुसार जाणून घ्या , संभाव्य वेतनश्रेणी !
- राज्यातील पेन्शनधारकांसाठी सा. प्र. विभागाचा अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय ( GR) ; जाणून घ्या सविस्तर !