बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच पट्ट्यामुळे चक्रीवादळाचा तडाखा ; IMD मार्फत राज्यासाठी मोठे संकेत ..
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ imd monsoon update news ] : हवामान खात्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरांमध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे चक्रीवादळाची मोठी शक्यता वर्तविण्यात आलेली आहे , म्हणुनच आयएमडी मार्फत सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे . हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरांमध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे , यामुळे समुद्र किनारी … Read more