@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ weekly rashi bhavishyavani dated 19 to 25 august 2024 ] : दिनांक 19 ते 25 ऑगस्ट पर्यंत राशीनिहाय भविष्यवणी भविष्यशास्त्रांकडून सांगण्यात आले आहेत , राशीनुसार सविस्तर भविष्य वाणी पुढील प्रमाणे जाणून घेवूयात ..
वृश्चिक : सदर राशीतील व्यक्तींना सदर नविन आठवडा अधिकच फायदेशिर ठरणार आहे , व्यवसायाच्या माध्यमातुन अधिक लाभ मिळेल तर कामाच्या निमित्ताने बदलीची शक्यता वर्तविण्यात आली आहे .
तुळ : तुळ या राशीतील व्यक्तींना सदर आठवड्यांमध्ये समाधानकारक राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे , तर जे आपले काम बिघडवतात त्यांच्या पासुन दुर राहण्याची आवश्यक असल्याचे नमुद करण्यात आले आहेत .सदर राशीतील व्यक्तींना सदर आठवड्यांमध्ये बरेच चढ-उतार पाहायला मिळतील .
धनु : धनु या राशीतील व्यक्तींना सदर आठवडा अधिक आव्हानात्मक असणार असल्याचे भविष्यवाणी करण्यात आली आहे , सदर सदर आठवड्यांमध्ये नविन व्यवसाय करण्याचा योग आहे .
मकर : मकर या राशीतील व्यक्तींसाठी सदर आठवडा हा अधिक शुभ जाणार आहे , तर नोकरी करत असाल तर बदली होण्याचे योग आहेत , तर तरुण वर्गातील मुलांसाठी सदर आठवडा अधिक मौजमध्ये जाणार आहे .
कुंभ : कुभ या राशीतील व्यक्तींसाठी सदरचा आठवडा हा संमिश्र जाणार असल्याचे नमुद करण्यात आले आहेत , तर सदर राशीतील व्यक्तींनी राग करु नयेत तर प्रिय व्यक्तींसोबत मतभेद होण्याचे संकेत नमुद आहेत .
मीन : मीन या राशीतील व्यक्तींसाठी सदरचा आठवडा अधिक चांगला जाणार आहे , तर एखाद्या व्यक्तीबद्दल अधिक आकर्षण वाढू शकेल अशी भविष्यवाणी करण्यात आली आहे .
कन्या : कन्या या राशीतील व्यक्तींसाठी सदरचा आठवडा चांगला जाणार असून , सदर राशीतील व्यक्तीना पैसा जपून वापरण्याचे संकेत देण्यात आले आहेत .
सिंह : सिंह या राशीतील लोकांसाठी सदरचा आठवडा अधिक खर्चिक जाणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत , तर आर्थिक स्थिती चांगली राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे .
कर्क : कर्क या राशीतील लोकांसाठी शुभ कार्याची सुरुवात करायची असल्यास , सदरचा काळ अधिक फायदेशिर ठरणार आहे , तर शैक्षणिक बाबीत चांगली प्रगती दिसून येणार आहे .
मिथुन : कामाचा ताण वाढणार असल्याचे संकेत , तर प्रॉपटी विषयक वाद होण्याचे संकेत आहेत .
वृषभ : वृषभ या राशीतील व्यक्तींचे कामे सदर आठवड्यांमध्ये अधिक वेगाने होणार असल्याचे संकेत आहेत .
मेष : मेष या राशीतील व्यक्तींसाठी सदरचा आठवडा हा थोडासा आव्हानात्मक ठरु शकणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत .
-
01 जुलै पासुन 04 जुलै पर्यंत राज्यात पावसाची दमदार सुरुवात ; IMD कडून या जिल्ह्यांना तुफान पावसाची शक्यता !
Spread the love@marathiprasar चंदना पवार प्रतिनिधी [ Heavy rains to start in the state from July 1 to July 4 ] : दिनांक 01 जुलै ते 04 जुलै पर्यंत राज्यात काही जिल्ह्यांना भारतीय हवामान खात्यांकडून तुफान पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . सविस्तर अंदाज पुढीलप्रमाणे पाहुयात . 01 जुलै रोजीचा अंदाज : हवामान खात्याने दिलेल्या…
-
राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Regarding implementation of this scheme for state employees; GR issued by Finance Department on 30.06.2025 ] : राज्य कर्मचाऱ्यांना निर्णयांमध्ये नमुद योजना लागु करणेबाबत , वित्त विभागांकडून दिनांक 30.06.2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , राज्य…
-
लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !
Spread the love@marathiprasar चंदना पवार प्रतिनिधी [ Adverse effects of English medium schools ] : सध्या राज्यातच नव्हे तर देशातच इंग्रजी माध्यमांच्या शाळांना मोठी पसंती दिली जात आहे . कारण देशांमध्ये स्वदेशी भाषांपेक्षा इंग्रजीचे महत्व अधिक आहे . आपल्या देशांमध्ये काही लोकं इंग्रजीमध्ये बोलतील पण आपल्या स्वदेशी हिंदी भाषेचा विरोध करतील , हे वास्तव असल्याने…