जळगाव पालिका प्रशासन मध्ये विविध रिक्त पदांसाठी आत्ताची नविन पदभरती ; Apply Now .

Spread the love

जळगाव पालिका प्रशासन मध्ये विविध पदांसाठी पदभरती , राबविली जात आहेत , तरी आवश्यक पात्र उमेदवारांनी ऑफलाईन ( पोस्टाने ) नमुद पत्यावर दिनांक 20 ऑगस्ट 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पालिका प्रशासन पदभरती जाहीरात बाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे घेवूयात .. ( Jalgaon Municipal corporation recruitment for various Post , Number of Post vacancy – 45 )

रिक्त पदांचे नावे : स्टाफ नर्स ( पुरुष / महिला ) , MPW ( पुरुष ) या पदांच्या एकुण 45 रिक्त जागेवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

अ.क्ररिक्त पदाचे नावरिक्त पदसंख्या
01.स्टाफ नर्स – पुरुष03
02.स्टाफ नर्स – महिला18
03.MPW – पुरुष24
 एकुण पदांची संख्या45

शैक्षणिक पात्रता ( Education Qualificaiton ) :

स्टाफ नर्स ( पुरुष / महिला ) करीता : GNM / B.SC नर्सिंग अर्हता ..

MPW – पुरुष पदाकरीता : 12 वी विज्ञान + पॅरामेडिकल ट्रेनिंग कोर्स अथवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहेत .

वेतनमान ( Payment Scale ) :

अ.क्ररिक्त पदाचे नाववेतनमान
01.स्टाफ नर्स – पुरुष20,000/-
02.स्टाफ नर्स – महिला20,000/-
03.MPW – पुरुष18,000/-

अर्ज कसा करावा ? : अर्ज हे ऑफलाईन माध्यमातुन वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा प्रमुख वैद्यकीय अधिकारी साो , छत्रपती शाहु महाराज हॉस्पिटल , शाहु नगर जळगाव पिन कोड 425001 या पत्यावर दिनांक 20 ऑगस्ट 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी  Click Here

Leave a Comment