@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ ladaki bahin yojana money transfer to ladaki bahins account ] : लाडकी बहीण योजना अंतर्गत आजपर्यंत राज्य शासनांकडून तब्बल 80 लाख महीलांच्या खात्यांमध्ये स्वातंत्र्य दिनांच्या औचित्य साधुन जुलै व ऑगस्ट महिन्यांचे 02 हप्त्यांचे एकत्रित 3000/- रुपये पैसे पात्र महिलांच्या खात्यांमध्ये वर्ग करण्यात आली आहे .
परंतु सदर योजना अंतर्गत ज्या महिलांनी अर्ज सादर करुन देखिल पैसे आले नाहीत , अशांना महत्वपुर्ण माहिती ठरणार आहे , अशा महिलांनी आपले आधार कार्ड हे बँकेशी संलग्न असल्याची खात्री करुन घ्यावेत . कारण जे खाते आधार कार्डशी लिंक आहेत , अशाच महिलांना सदर योजना अंतर्गत पैसे हस्तांतरीत करण्यात आले आहेत .
आपले जर 3 बँकेत खाते असतील व त्यापैकी एका विशिष्ट बँकेतच आपले आधार कार्ड लिंक असेल तर सदर बँक खात्यांमध्ये सदर योजनांचे पैसे वर्ग करण्यात आलेले ओहत . म्हणजेच सदर योजनांचा लाभ घेण्याकरीत आधार कार्ड बँकेशी लिंक असणे आवश्यक असेल .
ज्यांना लाडकी बहीण योजनांचे पैसे मिळाले नाहीत , अशांनी काय करावेत ? सदर योजना अंतर्गत ज्या महिलांना पैसे प्राप्त झाले नाहीत , अशा महिलांना आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहेत किंवा नाही , याची खात्री करुन घ्यावी .
जर आपल्या भरलेल्या अर्जांमध्ये काही त्रुटी आढळुन आले असल्यास , सदर त्रुटींची पुर्तता करुन पुनश्च अर्ज सादर करावेत . आपले आवेदन क्रमांक नारीदुत / नारीदुत पोर्टल वर टाकुन अर्जाची स्थिती जाणून घेवू शकता .
जर आपल्या खात्यांमध्ये पैसे मिळाले नसतील , 18 जुन पर्यंत वाट पाहवी , कारण पुढील टप्पा हा 18 ऑगस्ट ( रक्षाबंधन ) दिवशी अदा करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहेत .
पैसे जुलै पासुनच : सदर योजना अंतर्गत महिलांना माहे जुलै 2024 पासुनचे दरमहा 1500/- रुपयांचा आर्थिक लाभ दिला जाणार नाही . यामुळे आपण अर्ज जरी ऑगस्ट मध्ये करत असाल तरी देखिल आर्थिक लाभ हा जुलै 2024 पासुनच अद करण्यात येणार आहे .
-
अवेळी पाऊस यामुळे शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत निधी जाहीर ; GR दि.19.03.2025
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Relief fund for those affected by crop damage due to unseasonal rains ] : नोव्हेंबर 2024 ते माहे डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये विविध जिल्ह्यात अवेळी पाऊस यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानी पोटी बाधितांना मदत देणेबाबत , महसूल व वन विभाग मार्फत दिनांक 19 मार्च 2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय…
-
वाहतुकीचे नियम मोडल्यास असे असतील आत्ताचे सुधारित दंड !
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ These are the current revised rates for breaking traffic rules ] : वाहतुकीचे नियम मोडलयास सुधारित दंडाची रक्कम सरकारकडून निश्चित करण्यात आलेली असून , यांमध्ये तब्बल 1000 पटीने रक्कम वाढविण्यात आलेली आहे . दारु पिऊन गाडी चालविणे : दारु पिऊन गाडी चालविल्यास जुन्या दरानुसार 1000-1500/- रुपये दंड आकारला…
-
राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आज दिनांक 19.03.2025 रोजी निर्गमित झाला महत्वपुर्ण शासन निर्णय !
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ An important government decision was issued today, 19.03.2025, regarding state employees. ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आज दिनांक 19 मार्च 2025 रोजी सामान्य प्रशासन विभागांकडून महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचे गोपनीय…