राज्य कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्च करीता शासन मान्यता देण्यात आलेल्या खाजगी रुग्णालयांची यादी ; GR.

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ List of private hospitals approved by the government for medical expenses ] : राज्य कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय खर्च करीता शासन मान्यता देण्यात आलेल्या खाजगी रुग्णालयांची यादी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दिनांक 11.10.2013 रोजीच्या निर्णयानुसार यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे .

यांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , सरकारी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांनी खाजगी रुग्णालयात घेण्यात आलेले गंभीर तसेच विशिष्ट उपचार यावरील खर्चाची शासकीय रुग्णालयांप्रमाणे प्रतिपुर्ती अनुज्ञेयतेकरीता शासन मान्यता देण्यात आलेल्या खाजगी रुग्णालयांची अद्ययावत यादी याशिवाय इंडियन कॅन्सर सोसायटीच्या महाराष्ट्रातील संलग्न असणाऱ्या संस्था / रुग्णालयांची यादी ..

सदर निर्णयांमध्ये नमुद करण्यात आलेलेल्या आहेत . यामुळे सरकारी कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबियांना खाजगी रुग्णालयात घेण्यात आलेल्या गंभीर तसेच सरकारी रुग्णालयांप्रमाणे प्रतिपुर्ती अनुज्ञेयतेकरीता दिनांक 31.07.2013 पर्यंत शासन मान्यता देण्यात आलेली खाजगी रुग्णालयांची याशिवाय इंडियन कॅन्सर सोसायटीच्या महाराष्ट्रातील संलग्न असणाऱ्या संस्था तसेच रुग्णालयांची अद्ययावत यादी यांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली आहे .

यांमध्ये आजार व शासन मान्य रुग्णालयांची नावे व संदर्भित असणारे शासन निर्णयाचे नावे यांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत . या संदर्भातील सविस्तर GR पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

Leave a Comment