पाणी पिण्याच्या बाटलीच्या झाकणाच्या निळ्या , काळ्या , पांढऱ्या व हिरव्या रंगावरुन जाणून घ्या पाण्याचे फरक !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Learn the difference between water and water from the blue, black, white and green color of the drinking bottle lid ] : आपण पाणी पिण्यासाठी पाण्याची बॉटल खरेदी करतो , परंतु बाजारात पांढऱ्या , निळ्या , काळ्या , हिरव्या रंगाचे झाकण असणाऱ्या बॉटल मिळत असतात , यावरुन त्यातील पाण्याचे फरक नेमके काय आहे , ते पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

पांढऱ्या रंगाचे झाकण : पांढऱ्या रंगाचे झाकण असणाऱ्या बॉटल मधील पाणी हे मुख्यत: प्रोसेस केलेले असते , ज्यामुळे आपणांस शुद्ध पाणी पिण्यास मिळते . ज्यांमध्ये प्रदुषित पदार्थ काढून पाणी कुरकुरीत चव बनवते , जे क‍ि पिण्यास योग्य असते .

काळ्या रंगाचे झाकण : काळ्या रंगाचे झाकण असणाऱ्या बॉटल मधील पाणी हे अल्कधर्मी पाणी असते . अल्कधर्मी पाणी म्हणजे त्याच्यामध्ये पीएच प्रमाण उच्च असते , ज्यामुळे आपल्या शरीरातील आम्लताचे प्रमाण कमी करते .

निळ्या रंगाचे झाकण : निळ्या रंगाचे झाकण असणारे पाणी हे धबधब्यातील पाण्यावर प्रक्रिया केलेले मिनरल पाणी असते . ज्यांमध्ये मातीतील खनिजांचा समावेश या पाण्यात आढळून येते .

हिरव्या रंगाचे झाकण : हिरव्या रंगाचे झाकण असणाऱ्या बॉटलमध्ये वेगळ्या प्रकारचे फ्लेवर मिळविले जाते , ज्यामुळे पाण्याला वेगळा सुगंध प्राप्त होतो .

Leave a Comment