पाणी पिण्याच्या बाटलीच्या झाकणाच्या निळ्या , काळ्या , पांढऱ्या व हिरव्या रंगावरुन जाणून घ्या पाण्याचे फरक !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Learn the difference between water and water from the blue, black, white and green color of the drinking bottle lid ] : आपण पाणी पिण्यासाठी पाण्याची बॉटल खरेदी करतो , परंतु बाजारात पांढऱ्या , निळ्या , काळ्या , हिरव्या रंगाचे झाकण असणाऱ्या बॉटल मिळत असतात , यावरुन त्यातील पाण्याचे फरक … Read more