WhatsApp कंपनीचा मोठा निर्णय , प्रति SMS वर 2.3 रूपये आकारणार ; जूनपासून लागू होणार .

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : व्हाट्सअप ही कंपनी ऑनलाइन नेटवर्किंग क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी आहे , ज्या माध्यमातून आपण एकमेकांना संदेश , व्हिडिओ कॉलिंग , व्हॉइस कॉलिंग , फोटो , व्हिडिओ यांचे देवाणघेवाण करू शकतो . जगामध्ये या ॲपचा वापर सर्वाधिक केला जातो,  या कंपनीने नुकतेच आपल्या एसएमएस चार्जेस मध्ये वाढ केली आहे , आता प्रति … Read more

महाराष्ट्र पोलिस भरती बाबत आत्ताची मोठी अपडेट ; गृह विभागांकडून महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित !

@marathiprasar पुजा पवार प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य पोलिस भरती बाबत आत्ताची मोठी अपडेट समोर येत आहेत , गृह विभागांकडून ऑनलाईन पद्धतीने आवेदन सादर करण्यासाठी मुदतवाढ देणेबाबत , अधिकृत्त परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहेत . महाराष्ट्र राज्य पोलिस महाभरती करीता करीता ऑनलाईन पद्धतीने आवेदन सादर करण्यासाठी दिनांक 31 मार्च 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली होती , … Read more

Election ; निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे जरांगे पाटील यांच्याशी सामाजिक युती !

@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी : राज्याच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी पक्षासोबत वंचित बहुजन आघाडी पक्ष युती करणार असल्याची मोठी चर्चा रंगत होती  , परंतु अखेर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष माननीय प्रकाश आंबेडकर यांनी युती करण्यास नकार दिला आहे . माननीय प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत महाविकास आघाडी सरकारच्या वरिष्ठ नेत्यांनी सविस्तर चर्चा केली  , सदर चर्चेमध्ये वंचित … Read more

कमी वयात श्रीमंत होण्याचा फंडा ; अशा प्रकारे करा पैसाची गुंतवणुक !

@marathiprasar पुजा पवार प्रतिनिधी : सर्वांनाच आयुष्यात श्रीमंत व्हावेसे वाटते , परंतु अनेक जन आयुष्यभर कष्टच करत राहतात , परंतु कधीच लक्झरी आयुष्य जगता येत नाही , हे असे का होत असेल ? याचे मुख्य कारण म्हणजे आपण पैसाचे योग्य प्रकारे नियोजन करत नसतो , यामुळे आपण कमी वयात श्रीमंताची पातळी गाठू शकत नाही . … Read more

सुंदर / गोरे दिसण्यासाठी करा हा सोपा घरगुती उपाय ; चेहरा दिसेल नेहमी उजळून !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : आपणांस नेहमी सुंदर /गोरा दिसवा असे वाटते , याकरीता आपण अनेक प्रकारचे उपाय करत असतो , जर आपण गोरा दिसण्यासाठी केमिकल युक्त क्रिमचा वापर करत असाल तर , आपल्या चेहऱ्याच्या त्वचेला कालांतराने इन्फेक्शनचा त्रास उद्भवू शकतो . यामुळे सुंदर दिसण्याकरीता अनेक घरगुती उपाय आहेत , त्यांचा वापर करणे अधिक फायदेशिर … Read more

Order of the Druk Gyalpo : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भुतानचा सर्वोच्च नागरीक पुरस्कार !

Live Marathipepar [ honour Order of The Druk Gyalpo Award ] : भूतान देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार आपल्या देशाचे विद्यमान पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांना मिळाला आहे . आतापर्यंत नरेंद्र मोदी यांना 15 देशांनी आपल्या देशातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले आहेत . भुतान देशाचा सर्वोच्च नागरीक सन्मान असणारा ऑर्डर ऑफ द डुक ग्यालपो (Order … Read more

पहिल्या टप्यात काँग्रेसकडून देशात 57 जणांची उमेदवारी जाहीर ; राज्यातील 7 उमेदवारांचा समावेश !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : राष्ट्रीय काँग्रेस पक्षांकडून पहिल्या टप्यांमध्ये 57 जणांची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे , यांमध्ये महाराष्ट्र राज्यात 7 उमेदवारांचा समावेश आहे , येत्या 19 एप्रिलपासुन मतदान प्रक्रिया सुरु होत असल्याने , मतदारांना उमेदवार कोण आहे , हे माहित असणे आवश्यक असल्याने सर्व पक्षांकडून उमेदवारी जाहीर करण्यात येत आहेत . राज्यात महाविकास … Read more

लोकसभा निवडणुकांमुळे , महाराष्ट्र पोलिस भरती प्रक्रिया लांबणीवर जाणार  !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी :  राज्यात लोकसभेच्या निवडणुका 05 टप्यात होणार आहेत , निवडणुकीचा पहिला टप्पा हा दिनांक 19 एप्रिल पासून सुरुवात होत असून , निवडणुकीचा शेवटचा टप्पा ( 5 वा टप्पा ) 20 मे पर्यंत होणार आहेत . या प्रक्रियेमुळे राज्यातील पोलिस महाभरती प्रक्रिया लांबणी जाणार आहे . तर देशांमध्ये मतदानाचा शेवटचा टप्पा हा … Read more

महाराष्ट्र पोलिस शिपाई पदास किती पगार मिळतो ? जाणून घ्या एकण पगार व इतर देय वेतन भत्ते !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य  गृह दलांमध्ये कार्यरत पोलिस शिपाई या पदाकरीता सातव्या वेतन आयोगानुसार किती पगार मिळतो ,इतर कोणकोणते भत्ते / वेतन अनुज्ञेय होतात , याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .. 7  व्या वेतन आयोगानुसार , राज्य शासनाच्या गृह विभागातील कार्यरत पोलिस शिपाई , चालक , कारागृह पोलिस शिपाई , सशस्त्र … Read more

ग्रामीण भागांमध्ये राहून महिना काठी लाखो रुपये कमवता येणारे काही व्यवसाय !

@marathiprasar खुशी पवार : ग्रामीण भागांमध्ये राहुन प्रति महा लाखो रुपये कमवता येणारे काही व्यवसाय आहेत , जे व्यवसाय करतानां ग्रामीण भागात सहज करता येईल . तसेच शासनांच्या योजनांचा देखिल लाभ मिळेल , असे कोणकोणते व्यवसाय / उद्योग आहेत ते पुढीलप्रमाणे पाहुयात .. कुक्कुटपालन : कुक्कुटपालन हा व्यवसाय ग्रामीण भागांमध्येच अधिक प्रमाणात केला जातो , … Read more