व्यवसाय करण्याचा मारवाडी फंडा , जाणून घ्या व्यवसाय कसा करायचे व ते कसे टिकवायचे ?

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : भारतामध्ये सर्वात जास्त मोठ्या संख्येने मारवाडी लोक यशस्वी व्यवसाय करतात व ते पिढ्यानपिढ्या टिकवून देखील ठेवतात . यामुळे या लोकांकडून व्यवसाय कशा पद्धतीने करावा व ते कसे टिकवावे याबाबतचा नेमका फंडा कोणता ?  ते पुढील प्रमाणे जाणून घेऊया .. राजस्थान मधील पश्चिम राजस्थानमध्ये वास्तव्य करणारे मारवाड या प्रांतातील लोक तेथील … Read more