सरकारी कर्मचारी व शिक्षकांचे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जाहीरनामा जाहीर .

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ government employee jahirnama ] : राज्यातील सरकारी कर्मचारी तसेच शिक्षकांचे विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने जाहीरनामा सोशल मिडीयावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे . यांमध्ये माझे मत माझा मुद्दा या हेडींगखाली जाहीरानामा प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत .सविस्तर जाहीरनामा पुढीलप्रमाणे आहेत ..

निवडणुकीच्या धर्तीवर सरकारी कर्मचाऱ्यांच्या “या” 03 महत्त्वपूर्ण बाबीवर निर्णय प्रस्थावित ?

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ government employee 03 benifits] : सध्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत तीन महत्त्वपूर्ण बाबीवर निर्णय प्रस्थावित असल्याची माहिती प्रसार माध्यमांच्या माध्यमातून प्रसारित होत आहेत . सेवानिवृत्तीचे वय 62 वर्ष : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे सध्याचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे इतके आहे , सदर सेवानिवृत्तीच्या वयामध्ये आणखीन दोन वर्षांची वाढ … Read more

दिवाळीच्या सुट्टीत राज्यात “या” ठिकाणी करा पर्यटन ; जाणून घ्या मनोरंजक ठिकाणे ..

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ in diwali leave period travelling spot in maharashtra] : यंदाची दिवाळी सुट्टी अधिक आनंददायी करण्यासाठी , राज्यातील “या” ठिकाणी पर्यटन करणे अधिक फायदेशीर ठरेल . 01. गणपतीपुळे : गणपतीपुळे हे समुद्र किनारी वसलेले गणपतीचे भव्य मंदिर आहे . समुद्रकिनारी असल्याने , या ठिकाणचे दृश्य अधिकच मनमोहक असते , यंदाच्या काळामध्ये … Read more

पुढील 48 तासात राज्यातील “या” जिल्ह्यांत पाऊसाची लागणार हजेरी ; जाणून घ्या आत्ताचा तातडीचा अंदाज ..

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Maharashtra rain update for next 48 hours ] : राज्यात पुढील 48 तासाचा हवामान अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे  , सदर तातडीच्या अंदाजानुसार राज्यातील खाली नमुद करण्यात आलेल्या जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . पुढील 24 तासाचा अंदाज : पुढील 24 तासांमध्ये राज्यातील … Read more

NSP : एनएसपी नॅशनल मीन्स कम मेरिट शिष्यवृत्ती योजना अंतर्गत , 12000/- रुपये शिष्यवृत्ती रक्कम .

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ nsp national means merit scholarship scheme ] : एमएसपी नॅशनल मीन्स कम मेरिट शिष्यवृत्ती योजना अंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना प्रतिमहा 1000/- रुपये प्रति वर्ष करीता 12,000/- रुपये शिष्यवृत्ती दिली जाते . सदरची शिष्यवृत्ती ही सरकारी / सरकारी अनुदानित तसेच स्थानिक संस्था शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिली जाते . पात्रता : विद्यार्थी … Read more

आचार संहिता काळात देखिल लाडक्या बहिनींना दिवाळी बोनस म्हणून 5500/- रुपयांचा बोनस मिळणार ?

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ acharsanhita period divali bonus for ladaki bahin ] : लाडकी बहीण योजना अंतर्गत लाडक्या पात्र बहिणींच्या खात्यांमध्ये 5500/- रुपये देण्यात येणार असल्याची महत्वपुर्ण अपडेट समोर येत आहे . सध्या राज्यांमध्ये आचार संहिता सुरु आहे , अशात लाडक्या बहीनींना दिवाळी बोनस म्हणून देणे ही बाब आचार संहिता नियमांच्या विरुद्ध असल्याचे विरोधांकडून … Read more

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर ; मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात तगडा उमेदवार ..

@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ NCP Sharad Pawar group 3ed List publish ] : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे . विद्यमान मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात शरद पवार गटाने तगडा उमेदवार दिला आहे . यामुळे यंदा धनंजय मुंडे यांच्या विरोधात अटीतटीचा सामना पाहिला मिळणार आहे . राष्ट्रवादी काँग्रेस शरद … Read more

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून पहिल्या यादीतील हे 45 उमेदवार लढवणार निवडणूक !

@marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ NCP (SP) CANDIDATE FIRST LIST] : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून पहिल्या यादीमध्ये 45 उमेदवारांना संधी देण्यात आलेली आहे , यामध्ये अनेक जागांवर नवीन तडपदार तरुणांना संधी देण्यात आलेली आहे . राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हा महाविकास आघाडी पक्षातील घटक पक्ष असून , शरदचंद्रजी पवार महाविकास आघाडीचे सक्रिय नेतृत्व … Read more

राज्यात महायुती किंवा महाविकासची सत्ता स्थापनेनंतर “हे” असतील मुख्यमंत्री पदाचे दावेदार !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ new maharashtra cm update ] : राज्यामध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे अधिकच जोरात वाहत आहेत , अशामध्ये महायुती सरकारची स्थापना झाल्यास, मुख्यमंत्री पदाचा दावेदार कोण असेल ?  या उलट महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्याच्या नंतर मुख्यमंत्री पदाकरिता कोण दावेदार राहील , याबाबत राजकीय घडामोडींच्या अनुषंगाने खालील प्रमाणे अपडेट देण्यात येत … Read more

भारतीय जनता पार्टी कडून विधानसभा निवडणुकी करिता पहिल्या यादीमध्ये 99 उमेदवारांची यादी जाहीर !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ BJP first list publish ] : विधानसभा निवडणुका 2024 साठी भारतीय जनता पार्टी कडून पहिल्या यादीमध्ये 99 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे या यादीमध्ये विद्यमान आमदारांना संधी देण्यात आलेली आहे .यामध्ये दिग्गज नेत्यांपैकी पहिल्या यादीमध्ये संधी देण्यात आलेली आहे सविस्तर यादी पुढील प्रमाणे जाणून घेऊया .. उर्वरित सर्व उमेदवारांची … Read more