@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ weakly Rashibhavishya upto dated 06 july ] : आपल्या मराठी प्रसार या न्युज संकेतस्थळावरुन , साप्ताहिक राशी भविष्य पब्लिश करण्यात येते , दिनांक 06 जुलै 2024 पर्यंतचे राशी भविष्य पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .
वृषभ : वृषभ ही राशी असणाऱ्या व्यक्तींना मुलाखतींमध्ये यश संपादन होणार आहेत , तसेच न्यायालयीन प्रकरणांमध्ये यश मिळणार आहेत , त्याचबरोबर कर्जाची वसुली होण्यास मदत होणार आहे . दिनांक 03 जुलै हा वार बुधवार हा दिवस अतिशय शुभलक्षणी असणार आहे .
मेष : मेष ही राशी असणाऱ्या व्यक्तींच्या सरकारी कामे होण्यास मदत होणार आहे , तसेच ही राशी असणाऱ्या व्यक्तींनी कामांचे वेळापत्रक तसेच शिस्तबद्धपणा पाळण्याचे सल्ला देण्यात आला आहे .
मिथुन : या राशीतील व्यक्तींना कलाकारांच्या संधी उपलब्ध होणार आहेत , त्याचबरेाबर या राशीतील व्यक्तींना मोठे खरेदी तसेच विक्रीचे व्यवहार होणार असल्याचा राशीभविष्यांमध्ये नमुद आहेत .
कर्क : कर्क या राशीतील व्यक्तींचे आर्थिक संकट दुर होणार आहेत , तर जुन्या गुंतवणुकीमधून लाभ होणार असल्याचे राशीभविष्य नमुद आहेत . उर्वरित राशींचे राशीभविष्य पुढील प्रमाणे विशद करण्यात आले आहेत .
राशीचे नाव | राशीभविष्य |
सिंह | परदेशांमध्ये नोकरीचे योग येतील |
तुळ | नोकरीमध्ये लाभदायक कालखंडाचा योग |
कन्या | वास्तुविषयक व्यवहार होतील |
वृश्चिक | सहकुटुंब तीर्थाटन घडण्याचा योग |
धनु | परीक्षांमध्ये यश संपादन होईल |
कुंभ | मान – सन्मानाचे योग येतील |
मकर | पोटाच्या विकारांपासुन जपण्याचा सल्ला |
मीन | नोकरींमध्ये बढतीची शक्यता |
-
राज्यातील पेन्शनधारकांसाठी सा. प्र. विभागाचा अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय ( GR) ; जाणून घ्या सविस्तर !
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ state pensioners IMP Shasan Nirnay ] : राज्यातील पेन्शन धारकांसाठी सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक 23 जून 2017 रोजी महत्त्वपूर्ण GR ( शासन निर्णय) निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयानुसार ( GR) , नमूद करण्यात आलेली आहे , सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या नंतर कार्यालयामध्ये निवृत्ती विषयक लाभ तसेच…
-
01 रुपयांत पिक विमा योजना बंद ; आता खरीप हंगामात पिकनिहाय प्रति हेक्टर इतकी विमा रक्कम भरावी लागणार !
Spread the love@marathiprsar खुशी पवार प्रतिनिधी [ Crop insurance scheme closed at Rs. 01 ] : एक रुपयांमध्ये पिक विमा योजना बंद करण्यात आली असून यापुढे आता खरीप हंगामापासुन सुधारित पिक विमा योजना लागु करण्यात येत आहे . आता शेतक-यांना ओळख क्रमांक व ई – पीक पाहणी करुन ऑनलाईन पद्धतीने पिक विमा भरता येणार आहे…
-
सरकारी / निमसरकारी / महामंडळे मधील कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मुलास नॉन क्रिमिलेअर अंतर्गत आरक्षणाचा लाभ घेवू शकतो का ?
Spread the love@marathiprasar पवार प्रतिनिधी [ Can the children of employees working in government/semi-government/corporations avail the benefit of reservation under non-creamy layer? ] : आपण जर सरकारी / निमसरकारी / महामंडळ मध्ये कार्यरत असाल तर आपल्या मुलास नॉन क्रिमिलेअर अंतर्गत आरक्षणाचा लाभ घेता येतो का ? याबाबत शासन निर्णय नेमका काय आहे ते पुढीलप्रमाणे जाणून…