साप्ताहिक भविष्यवाणी : दिनांक 20 जुलै पर्यंत राशीनिहाय भविष्य जाणून घ्या सविस्तर !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ weakly rashibhavishya see detail ] : भारतांमध्ये राशी भविष्यवाणीवर अनेकांचा विश्वास आजही टिकून आहे , तसेच आयुष्यांमध्ये कसे चांगले जगावेत , हे भविष्यवाणीवर ठरवतात . दिनांक 20 जुलै पर्यंत राशीनिहाय भविष्यवाणी पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

मिथुन : मिथुन या राशीतील व्यक्तींसाठी दिनांक 17 व 18 जुलै हे दोन दिवस शुभ असणार आहेत , तर सदर राशीतील व्यक्तींनी रागाचा पारा कमी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे . तसेच प्रत्येकांशी चांगले बोलावेत , जेणेकरुन आपली प्रतिष्ठा व लोकप्रियता वाढेल .

कर्क : कर्क या राशीतील व्यक्तींसाठी दिनांक 14 व 15 जुलै हे दोन दिवस शुभ असणार आहेत . या राशीतील व्यक्तींचे नोकरीतील तणाव सदर आठवड्यात कमी होईल व नविन चर्चा , विचार इतर क्षेत्रात स्वत : चे महत्व टिकविण्यासाठी मन लावून मेहनत करण्याचा सल्ला देण्यात आला आहे  .

वृषभ : वृषभ या राशीतील व्यक्तींसाठी दिनांक 14 व 15 जुलै हे दोन दिवस शुभ असणार आहेत . याशिवाय उताळळेपणा कमी करण्याचा सल्ला दिला असुन नव्याने होणारा परिचय हा फायदेशिर ठरणार असल्याची भविष्यवाणी देण्यात आली आहे .

सिंह :  17 जुलै व 18 जुलै हे 02 दिवस सदर राशीतील व्यक्तीसाठी शुभ असणार आहेत , तर सदर राशीतील व्यक्तींचे सदर आठवड्यांमध्ये वाद वाढण्याची शक्यता आहे . तसेच व्यवसायांमध्ये अहंकार तसेच मोह नुकसानकारक ठरणार असल्याचा नमुद करण्यात आले आहेत .

कन्या : कन्या या राशीतील व्यक्तींसाठी दिनांक 14 व 15 जुलै हे दोन दिवस शुभ असणार आहेत , तसेच कामाची प्रशंसा होण्याचा योग आहे , त्याचबरोबर नोकरीमध्ये बढती , प्रशंसा , बदलीची शक्यता वर्तविण्यात आली आहे .

उर्वरित राशीची संक्षिप्त भविष्यवाणी पुढीलप्रमाणे पाहुयात ..

राशीभविष्यवाणी
तूळरागावर ताबा ठेवण्याचा सल्ला
वृश्चिककामांना गती मिळण्याचा योग
धनुप्रकृतीची काळजी घेण्याचा सल्ला
मकरसावधपणे निर्णय घेण्याचा सल्ला
कुंभमहत्वाच्या वस्तू जपण्याचा सल्ला
मीनुअहंकार न बाळगण्याचा सल्ला

Leave a Comment