@marathiprasar दर्शना पवार प्रतिनिधी [ These important schemes are being implemented by the Maharashtra State Government specifically for farmers 2025 ] : महाराष्ट्र राज्य सरकार मार्फत खास शेतकरी वर्गांसाठी महत्वपुर्ण योजना राबविण्यात येतात , सदर योजनांची संक्षिप्त माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
01.राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना : सदर योजना अंतर्गत शेती करण्यासाठी कृषी यंत्रे / अवजारे यांमध्ये ट्रॅक्टर , पॉवर टिलर , बैल चलित यंत्र / स्वयंचलित यंत्रे / मनुष्य चलित यंत्र / अवजारे / प्रक्रिया संच खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य देण्यात येते .
02.प्रति थेंब अधिक पिक ( सुक्ष्म सिंचन घटक ) : ठिबक सिंचनच्या खरेदी साठी अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य दिले जाते . इतर महत्वपुर्ण योजनांची माहिती पुढीलप्रमाणे पाहू शकता ..
- कृषी यांत्रिकीकरण उप अभियान योजना
- राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान – अन्नधान्य , तेलबिया , ऊस व कापुस योजना
- बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना ( आदिवासी उप योजना / आदिवासी उप योजना बाह्य )
- डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
- एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान
- भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना
- राष्ट्रीय कृषी विकास योजना -रफ्तार योजना
- राज्य कृषी विकास योजना
- मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना
- डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजना
- 01 जुलै पासुन 04 जुलै पर्यंत राज्यात पावसाची दमदार सुरुवात ; IMD कडून या जिल्ह्यांना तुफान पावसाची शक्यता !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !
- नविन वेतन आयोग किमान फिटमेंट फॅक्टर राज्य कर्मचाऱ्यांचे किमान वेतन Pay Scale नुसार जाणून घ्या , संभाव्य वेतनश्रेणी !
- राज्यातील पेन्शनधारकांसाठी सा. प्र. विभागाचा अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय ( GR) ; जाणून घ्या सविस्तर !