नोकरदार वर्गांसाठी अर्थसंकल्पातुन काय मिळाले ? जाणून घ्या सविस्तर !

@Marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ What did the budget provide for the working classes? ] : नोकरदार वर्गांसाठी अर्थसंकल्पातुन नेमके काय मिळाले , ज्यामुळे नोकरदार वर्गांना फायदा होईल कि नुकसान ते पुढीलप्रमाणे पाहुयात . दिनांक 01 फेब्रुवारी 2025 रोजी केंद्र सरकारचे अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केले , ते सलग आठव्यांदा केंद्राचे अर्थसंकल्प सादर … Read more