आज दिनांक 01 एप्रिल पासून “या” नवीन नियमांची अंमलबजावणी ; जाणून घ्या नवीन नियम !
@marathiprasar वंदना पवार प्रतिनिधी [ “These” new rules will be implemented from today, April 1st; Know the new rules.. ] : आज दिनांक 01 एप्रिल 2025 पासून देशांमध्ये काही नवीन नियमांची अंमलबजावणी होणार आहे , या संदर्भातील नवीन नियमावली पुढील प्रमाणे जाणून घेवूयात . 01.कर प्रणाली : आर्थिक वर्ष 2025- 26 हे दिनांक 1 एप्रिल … Read more