राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.31 डिसेंबर रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय !
@marathiprasar संगिता पवार प्रतिनिधी [ 03 major important government decisions were issued on December 31 regarding state employees.. ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत . 01.विभागीय परीक्षा 2025 : कक्ष अधिकारी विभागीय परीक्षा सन 2025 ची मंगळवार दि.20.01.2026 ते दि.23.01.2026 या कालावधीत विज्ञान संस्था 15 मादामा कामा … Read more